Detox Drink | सकाळी बिछान्यातून उठल्यानंतर प्या ‘हे’ जादुई ड्रिंक, 20 मिनिटात शरीरातून बाहेर पडेल सर्व घाण!

नवी दिल्ली : Detox Drink | निरोगी राहण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे महत्वाचे आहे. योग्य आहार आणि व्यायामाने हे होऊ शकते. या प्रक्रियेला बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. काही आयुर्वेदीक औषधी वनस्पतींचा वापर विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी होतो. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करणारे आणि निरोगी राहण्यास मदत करणारे डिटॉक्स वॉटर कसे तयार करायचे जाणून घेऊया. (Detox Drink)

डिटॉक्स वॉटरसाठी आवश्यक साहित्य (Detox Drink)

  • तुळशीची पाने
  • लिंबाचा रस
  • आल्याचा छोटा तुकडा
  • कच्च्या हळदीचा छोटा तुकडा
  • मेथीची पाने किंवा बिया
  • दालचिनीचा छोटा तुकडा

बनवण्याची कृती
सर्व प्रथम, साहित्य पूर्णपणे धुवून घ्या. एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या आणि नंतर सर्व औषधी वनस्पती त्यामध्ये टाका. सर्व साहित्य टाकल्यानंतर ते रेफ्रिजरेटरमध्ये १५ मिनिटे ठेवा. नंतर बाहेर काढून दहा मिनिटांनंतर चमच्याने चांगले मिसळा. पुन्हा ५ मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. आता तुमचे हर्बल इन्फ्यूज्ड वॉटर तयार आहे. आता ते गाळून पिऊ शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Sharad Sonawane | “लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

Pune News | शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार