ऑफ शोल्डरमध्ये दिशाचा ‘किलर’ अंदाज, साइड कट ड्रेसमध्ये दाखविले ‘हॉट’ लेग्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या चित्रपटांसोबतच बोल्ड लूकमुळे देखील चर्चेत असते. भारतातील अनेक अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाउंट त्यांच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. दिशा त्यांच्यामधील एक आहे. जिचे इन्स्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटोने भरलेले आहे. दिशा चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते.

याचदरम्यान, दिशाच्या काही फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटवर धमाल केली आहे. या फोटोंमध्ये टायगरची गर्लफ्रेंड दिशाचा बोल्ड लूक दिसत आहे.

तिच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर अभिनेत्री दिशा फोटोमध्ये ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसच्या बाजूला एक कट आहे. ज्यामुळे तिचे हॉट लेग्स दिसत आहे. दिशाचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

दिशाने आपल्या लूकला मिनिमल मेकअप, ओपन हेअरसह पूर्ण केले आहे. मीडियाने पाहताच दिशाने स्टायलिश पद्धतीने पोज दिले आहे. दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंत पडले आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर सध्या ती ‘मलंग’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय दिशा सलमान खानसोबत ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटात दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !