Disha Patani Bold Photos | दिशा पाटनीनं मारली हाफ सेंचुरी, 50 मिलियन फॉलोवर्स झाल्यामुळं अभिनेत्रीनं शेअर केला बोल्ड फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Disha Patani | अभिनेत्री दिशा पतानीनं (Disha Patani Bold Photos) आपल्या अभिनयानं चाहत्यांना चांगलंच घायाळ केला आहे. दिशा सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून सुद्धा ओळखली जाते. नुकतंच दिशासाठी एक आनंदाची बातमी आहे (Disha Patani Bold Photos). दिशाचे इंस्टाग्रामवर 50 मिलियनहून अधिक फॉलोवर्स झाले आहेत.

दिशानं 50 मिलियन फॉलोवर्सचा आकडा पार केल्यानं आनंदात एक फोटो (Disha Patani Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Disha Patani Hot Photo) आणि ग्लॅमरस (Disha Patani Glamorous) दिसत आहे. तिच्या या फोटोनं इंटरनेटचं चांगलंच तापमान वाढवलं आहे (Disha Patani Bold Photos).

शेअर केलेला या फोटोमध्ये दिशानं गुलाबी ब्रालेट (Disha Patani Bralette Photo) घातली आहे. तसेच त्याचा खाली तिनं गुलाबी रंगाची पारदर्शक अशी जाळीची पॅन्ट घातली आहे. आपल्या लूकला (Disha Patani Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. तसेच फोटोमध्ये (Disha Patani Gorgeous Photo) तिनं लाईट मेकअप केला असून, आपल्या लूकला चार चॉन्द लावले आहेत.

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शन (Disha Patani Instagram Caption) मध्ये दिशानं लिहिलं की, ’50 मिलियन… लास्ट वन आय प्रॉमिस.’ तर एका पाठोपाठ एक याच ड्रेस मध्ये तिनं सारखे फोटो (Disha Patani Sizzling Photo) पोस्ट केल्यानं, चाहत्यांना हा शेवटचा फोटो आहे असं तिनं वचन दिलंय.

 

Web Title : Disha Patani Bold Photos | disha patani celebrates 50 million followers on instagram

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा