Disha Patani Gorgeous Look | इवेंटमध्ये दिशा पटानीने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…!
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Disha Patani Gorgeous Look). ती कायम तिचे लेटेस्ट फोटो (Disha Patani Latest Photo) आणि व्हिडिओ (Disha Patani Latest Video) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करत असते. नेटकऱ्यांच्या चर्चेत राहण्यासाठी ती कोणतीही संधी गमावत नाही. अनेकदा तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात (Disha Patani Gorgeous Look).
नुकतंच दिशाचा (Disha Patani) एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘मिंत्रा क्रिएटर फेस्ट (Myntra Creator Fest)’ या इव्हेंटमध्ये स्पॉट झाली आहे. तिचे या इव्हेंटचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत (Disha Patani Viral Photo). सोशल मीडियावर तिचा हा लूक वरिंदर चावला (Varinder Chawla) याने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंट शेअर केला आहे (Disha Patani Instagram Account). या व्हिडिओमधील दिशाचा लूक अत्यंत सुंदर दिसत आहे. दिशाने गुलाबी रंगाचा शॉर्ट स्ट्रीपचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या अंदाजावर नेटकरी चांगलेच मोहून गेले आहेत (Disha Patani Gorgeous Look).
अभिनेत्री दिशाच्या या लूकवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिनं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी
ग्लॉसी मेकअप केला आहे. तसेच शॉर्ट हेअर स्टाईलने नेटकऱ्यांच लक्ष आकर्षून घेतलं आहे. दिशाने हाय हिल घातल्या आहेत.
कॅमेरा समोर ती अत्यंत मोहक पोज (Disha Patani Killer Poses) देताना दिसत आहे.
दरम्यान, दिशा पटानीने (Actress Disha Patani)अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून, तिचे अनेक चित्रपट
चांगलेच गाजले आहेत. तिनं बाघी 2 (Baaghi 2), एक विलन रिटर्न (Ek Villain Returns), एम.एस. धोनी (M.S.Dhoni),
राधे (Radhe), मलंग (Malang) या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच दिशा कल्कि 2898 AD (Kalki 2898 AD)
आणि योधा (Yodha) या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Shobha Bhagwat | बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन
Pune Crime News | इमारतीच्या जिन्यात तरुणीसोबत गैरवर्तन; हडपसर परिसरातील प्रकार
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कोथरुड परिसरातील प्रकार
विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना
‘मी भवानी पेठचा भाई, पोलीस देखील मला घाबरतात’ भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन