अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणते, ‘सेक्सवर बिनधास्त बोलायला हवं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहे. सोनाक्षीचे म्हणणे आहे की, तिने या चित्रपटासाठी यामुळे होकार दिला. कारण हा आज काळातील प्रासंगिक विषय आहे. ती म्हणते की, कोणीही सेक्स या विषयावर बोलताना संकोच करु नये. शिल्पी दासगुप्ताद्वारे निर्देशित चित्रपट ‘खानदानी शफाखाना’ एक अशा मुलीची कथा आहे. जिला तिच्या अंकलकडून वारशाच्या रुपाने सेक्स क्लिनिक चालवण्यासाठी मिळते.

यावर सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, ‘मी विचार केला की, निर्मात्यांनी मला असा सिनेमा का ऑफर केला आहे. जेव्हा मी पूर्ण स्टोरी ऐकली तेव्हा मला वाटले की, हा सिनेमा मी करायला हवा. या सिनेमात एक प्रासंगिक आणि महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे. मला वाटत नाही की, कोणत्याही महिलांनी किंवा पुरुषांनी या गोष्टींवर बोलताना संकोच करु नये. मला अपेक्षा आहे की, या चित्रपट मी काम केल्याने सगळ्यांना एक हिम्मत मिळेल आणि ते या गोष्टीवर मनमोकळ्यापणाने चर्चा करतील. ‘

या चित्रपटा व्यतिरिक्त सोनाक्षी सलमान खानचा चित्रपट ‘दंबग 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पुर्ण झाली आहे. ‘दबंग ३’ चित्रपटाचा निर्माता सलमान खान आणि अरबाज खान आहे. सोनाक्षी सिन्हाचा ‘खानदानी शफाखाना’ २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/By435BHg8uf/

 

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या