home page top 1

‘Netflix’च्या ‘या’ सिरीजमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘काळ्याकुट्ट’ भुतकाळाचा ‘पर्दाफाश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी येणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी कॅम्पेनला सुरुवात केली असताना त्यांना २०२० साठी रिपब्लिकन पार्टीने उमेदवार घोषित केला आहे. आता याच निवडणूक कॅम्पेनमध्ये भर पडली ती नेटफ्लिक्सच्या एका सिरिजची. ही सिरिज ५ तरुणावर आधारित आहे. ज्यांच्यावर जबरदस्ती एका गोऱ्या महिलेचा रेप केल्याचा आरोप लावण्यात आला आणि त्यांना तुरुंगात धडण्यात आले. ही सिरिज अमेरिकेतील असा इतिहास समोर आणते की, ज्यावर तेथील कायदा व्यवस्थेला देखील लाज वाटेल. या सिरिजचा संबंध डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडण्यात येत आहे.

काय आहे या नेटफ्लिक्सच्या सिरिजचा डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संबंध –

१९ एप्रिल १९८९ ला न्युयॉर्कच्या सेंट्रल पार्क मध्ये एक रेपची घटना झाली होती. जॉगिंगला निघालेल्या एक गोऱ्या महिलेचा (त्रिक्षा मेली) रेप झाला होता. त्या महिलेले गंभीर प्रकारे मारण्यात येते. हा रेपचा प्रसंग ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणच्या काही अंतरावर ३० ते ४० काळ्या वर्णाची काही मुले होती. ज्याचे वय १३ ते १६ वर्ष असेल. यावरच नेटफ्लिक्सने आता ही सिरिज काढली आहे. ज्याचे नाव आहे. ‘when they see us.’

पोलिसांच्या तपासानंतर यातील ५ मुलांना दोषी ठरवण्यात आले. पोलीस आणि इतरांनी मिळून त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी खोटे स्पष्टीकरण देण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर जबरदस्ती कॅमेऱ्यासमोर त्या मुलांकडून वदवून घेण्यात येते की, त्यांनीच या महिलेला मारहाण केली आहे आणि रेप केला आहे.

ट्रप्म यांनी दिली होती जाहिरात, मुलांना मृत्यूदंड द्या –

या प्रकरणानंतर अमेरिकेतील वर्णभेदाच्या परिस्थितीने वातवरण चिघळले होते. लोकांकडून या मुलांवर कठोर कारवाई करत शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी मागणी होत होती. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील एका वृत्तपत्रात फ्रंट पेजला जाहिरात देऊन मागणी केली होती की, त्या मुलांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. ज्यावेळी त्यांनी ही जाहिरात दिली होती. तेव्हा ते राष्ट्रपती नाही तर बिझनेसमॅन होते.
या प्रकरणानंतर अमेरिकन आफ्रिकन नागरिकांनी ट्रप्म यांच्याविरोधात आंदोलने केली होती. आता ही सिरिज समोर आल्यानंतर लोक ट्रम्प यांना प्रश्न विचारत आहे, परंतू या गोष्टीवर माफी मागण्यास ट्रम्प यांनी नकार दिला आहे. नेमकी ही वेब सिरिज निवडणूक प्रचारादरम्यान आल्याने यावरुन आता वादंग उठण्याची शक्यता आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

Loading...
You might also like