सध्या सोशल मीडिया सेंसेशन बनलीय ‘ब्राझिलियन मॉडेल’ डुल्स सोलटेरो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – इंटरनेट आणि सोशल मीडियावर एकाहून एक हॉट आणि न्यूड मॉडेल तुम्ही पाहिल्या असतील. परंतु आपण ज्या मॉडेलबद्दल जाणून घेणार आहोत तिची एकच अदा चाहत्यांना घायाळ करायला पुरेसी असते. आम्ही ज्या मॉडेलबद्दल बोलत आहोत तिचं नाव आहे डुल्स सोलटेरो (Dulce Soltero). डुल्स एक ब्राझिलियन मॉडेल जी सध्या सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे. आपल्या हॉट अदा आणि दिलखेच पोजमुळं ती चाहत्यांना घायाळ करत आहे.

डुल्सनं अलीकडेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याआधीची तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यात डुल्स न्यूड दिसत होती. सोशलवर नेहमीच सक्रिय असणाऱ्या डुल्सला आपले असे फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला खूप आवडतं. डुल्स तिच्या अशा फोटोंमुळं नेहमीच चर्चेचा हिस्सा बनत असते.

कोणत्या फोटोत कशी पोज द्यायची आणि चाहत्यांना घायाळ कसं करायचं हे डुल्सला चांगलंच माहिती आहे. चाहतेही तिच्या अशा फोटोंच्या प्रतिक्षेत असतात. तिनं फोटो शेअर करायचा उशीर असतो की, क्षणातच तो सोशलवर व्हायरल होताना दिसतो.

https://www.instagram.com/p/B9FFJ0MHgo3/

https://www.instagram.com/p/B9CZnVdny_8/

https://www.instagram.com/p/B8iDMBLnSZm/

https://www.instagram.com/p/B6JJZQrnvCM/

https://www.instagram.com/p/B5Br9qCngyK/https://www.instagram.com/p/B4Q84AnH_le/

https://www.instagram.com/p/B37EvmoHpXv/

https://www.instagram.com/p/B3ueq3snPaD/