क्रिकेटर ड्वेन ब्रावोनं केलं ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला हिंदीमध्ये ‘प्रपोज’, ती म्हणाली… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्वेन ब्रावो वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आहे. ब्रावो नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खेळासोबत तो डान्ससाठी ओळखला जातो. बॉलिवूडसाठी काही गाणी गाणारा ड्वेन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्याही चर्चा समोर आलेल्या आहेत. अशात ब्रावो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ड्वेन ब्रावोनं एका बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसला प्रपोज केल्यानं तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी आणि ब्रावोचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर ब्रावोनं एका गाण्यासाठी एका बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानच ब्रावोनं या अ‍ॅक्ट्रेसला प्रपोज केलं होतं. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

सर्वांना प्रश्न पडला असेल की, ही अ‍ॅक्ट्रेस नेमकी आहे तरी कोण. या अभिनेत्रीनं यारिया (2014), इरादा (2017) आणि वीकेंड्स (2018) अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे राधिका बांगिया.

ब्रावोनं राधिकाला प्रपोज केल्याची माहिती आहे. दरम्यान त्यानं प्रपोज केल्यानंतर राधिकानंही त्याला प्रश्न विचारला की, आपल लग्न कोठे करायचं. यावर ब्रावोनं खूप छान उत्तर दिलं. ब्रावो राधिकाला म्हणाला, “आपण स्टेडियममध्ये लग्न करायचं. आपलं लग्न आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यासरखं भव्य दिव्य असणार. त्यात चिअर लिडर्स डान्स करतील.” असंही ब्रावो म्हणाला.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !