Earn Money | 25 हजार गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 3 लाख रुपयांची कमाई; सरकार देईल 50% मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | एक असा खास बिझनेस (how to start a business) आहे ज्यामधून दरमहिना 25-30 हजार रूपयांपेक्षा जास्त कमवू (earning opportunity) शकता. चांगली कमाई (earn money) देणारा हा व्यवसाय मोत्यांच्या शेती (Pearl farming) चा आहे. यासाठी सरकार 50 टक्के सबसिडी देते. ही शेती करून अनेकजण लखपती (Profitable business) झाले आहेत.

मोत्यांच्या शेतीसाठी हे आहे आवश्यक

– मोतीच्या शेतीसाठी एक तलाव, शिंपले (ज्यामधून मोती तयार होतात) आणि ट्रेनिंग, या तीन गोष्टींची आवश्यकता असते.

तलाव खोदण्यासाठी सरकार 50% सबसिडी देते.

शिंपल्या भारतातील अनेक राज्यांमध्ये मिळतात.

मात्र, दक्षिण भारत आणि बिहारच्या दरभंगाच्या शिंपल्यांची क्वालिटी चांगली असते.

याच्या प्रशिक्षणासाठी देशात अनेक संस्था आहे.

मध्यप्रदेशच्या होशंगाबाद आणि मुंबईमधून मोती शेतीचे प्रशिक्षण घेऊ शकता.

 

कशी करतात मोत्यांची शेती?

1. सर्वप्रथम शिंपल्यांना एका जाळ्यात बांधून 10 ते 15 दिवसांसाठी एका तलावात टाकले जाते.

2. यामुळे ते आपल्यासाठी आवश्यक वातावरण तयार करूशकतात.

3. यानंतर त्यांना बाहेर काढून त्यांची सर्जरी केली जाते.

4. सर्जरी म्हणजे शिंपल्याच्या आत एक पार्टिकल किंवा साचा टाकला जातो.

5. याच साच्यावर कोटिंगनंतर शिंपले थर बनवतात, जे नंतर मोती होते.

25 हजार रुपये भांडवल
एक शिंपले तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपयांचा खर्च येतो. तर तयार झाल्यानंतर एका शिंपल्यातून दोन मोती निघतात. आणि एक मोती किमान 120 रुपयांना विकला जातो. क्विलिटी चांगली असेल तर 200 रुपयांपेक्षा सुद्धा चांगली किंमत मिळते. (Earn Money)

एका तलावात 25 हजार शिंपल्या टाकल्या तर यावर सुमारे 8 लाख रुपयांचा खर्च येतो. काही शिंपल्या खराबही होतात. 50% पेक्षा जास्त शिंपल्या सुरक्षित निघतात. यातून सहजपणे 30 लाख रुपये वार्षिक कमाई होऊ शकते. (Earn Money)

Web Title :- Earn Money | business opportunity start pearl farming with 25k rupees and earn 3 lakh rupees check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh Promoted | भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषीत, चित्रा वाघ यांना बढती

Mira-Bhayandar Firing Case | कनिष्ठ अभियंत्यांनी दिली वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, धक्कादायक कारण आलं समोर

NCP Raj Rajapurkar | मंदीरे उघडली, अन् भाजपचा ढोंगी चेहरा चव्हाट्यावर आला