‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीसोबत पूलमध्ये खेळताना दिसला ‘तैमूर’, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरचा मुलगा तैमूर काही दिवसांपासून लंडनमध्ये आहे. दोघेही तैमुसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. आता करिना लंडनवरुन परतली आहे. यासोबतच तिने आपला आगामी चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या सेटवरील करिनाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. याचबरोबर तैमूडरचे देखील काही अनोखे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये तैमूर आपली मैत्रीण कायनातसोबत खेळताना दिसत आहे. कायनात ही अभिनेता रणविजय सिंहची मुलगी आहे. या अभिनेत्याच्या पत्नीने मुलीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. एका व्हिडिओमध्ये तैमूर पूलमध्ये खेळताना दिसत आहे. त्याच्यासोबत कायनात ही खेळताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BzXzJacF8Hh/

प्रियंकाने या फोटोसोबत लिहले की, ‘पूलमध्ये खेळताना तैमूर’ हे दोघे नेहमी खेळताना दिसतात. काही दिवसांपुर्वी लंडनमध्ये zoo मध्ये फिरताना दोघांचा फोटो समोर आला होता. तैमूरची बॉन्डिंग सोहा अली खानची मूलगी इनाया नौमीसोबत खूप छान आहे.

https://www.instagram.com/p/BuyYsRoHZlr/

असे समजले आहे की, करिनाची मोठी बहिण करिश्मा डिजीटल प्लॅटफॉर्ममध्ये पदार्पण करणार आहे. टिव्ही क्विन एकता कपूर ची वेब सीरीज मेंटलहुड मध्ये करिश्मा दिसणार आहे. डायरेक्टर करण जोहर ही करिना आणि करिश्मा यांच्यासोबत लंडनला गेला आहे. तीघांचा लंडनमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो शेअर करुन करणने लिहले की, ‘सिस्टर एक्ट।’ अभिनेता सैफ अली खानसुद्धा लंडनमध्ये आपला आगामी चित्रपट ‘जवानी जानेमन’ ची शूटिंग करत आहे.

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

दलित तरुणावर प्रेम करणाऱ्या आदिवासी युवतीला अमानुष मारहाण

मॉब लिंचिंग विरोधात राज्यात कायदा करण्याची विरोधकांची मागणी