• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, April 16, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    पुणे

    नागरिकांनी नियम पाळावेत, अन्यथा कडक ‘लॉकडाऊन’; ‘कोरोना नियंत्रण…

    पुणे

    Pune : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण अ‍ॅप्लिकेशनचा (होम आयसोलेशन…

    मुंबई

    राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध?, मंत्री म्हणाले…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • EPFO ने लाँच केली नवी इलेक्ट्रॉनिक सुविधा, ‘या’ कर्मचार्‍यांना होईल फायदा, असे करा रजिस्ट्रेशन

EPFO ने लाँच केली नवी इलेक्ट्रॉनिक सुविधा, ‘या’ कर्मचार्‍यांना होईल फायदा, असे करा रजिस्ट्रेशन

राष्ट्रीयआर्थिक
On Mar 5, 2021
epfo
file photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) प्रमुख एम्प्लॉयर (PRINCIPAL EMPLOYERS) साठी एक इलेक्ट्रॉनिक सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे त्यांच्या ठेकेदारांच्या ईपीएफ कम्प्लायन्सेस पाहणे त्यांच्यासाठी सोपे होईल. ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून याबाबतची माहिती दिली. याशिवाय ईपीएफओने आणखी एक नवीन सुविधा सुरु केली आहे, ज्याअंतर्गत कर्मचारी घरबसल्या आपली नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकतात.

जाणून घ्या कोण असतो प्रमुख नियोक्ता
एखाद्या कारखान्यात मालक किंवा उद्योजक किंवा मॅनेजरला एक प्रमुख नियोक्त मानले जाते, परंतु एखाद्या संस्थेत किंवा कंपनीत, तो व्यक्ती जो संस्थेत किंवा कंपनीचे नियंत्रण आणि पर्यवेक्षणात सहभागी आहे, त्यास मुख्य नियोक्ता मानले जाते. प्रमुख नियोक्ता तो आहे जो एका ठेकेदाराच्या माध्यमातून कराराद्वारे काम नियोजित करतो. आता ईपीएफओने प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित करार नियोक्त्यांसोबत प्रिंसिपल नियोक्त्यांना इंटरलिंक करण्याची सुविधा सुरू केली आहे.

या ऑनलाइन सुविधेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे ?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचारी ईपीएफओची वेबसाइट https://unifiedportal-emp.epfindia.gov.in/epfo/ वर जाऊ शकतात.

स्वत: टाकू शकतात नोकरी सोडण्याची तारीख
ईपीएफओने आपल्या खातेधारकांसाठी एक ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ईपीएफ खातेधारक नोकरी सोडल्याची तारीख स्वत: अपडेट करू शकतात म्हणजे ते ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये सांगू शकतात की, त्यांनी आपली संस्था कधी सोडली.

असे करा ऑनलाइन अपडेट
युनिफाईड सदस्य पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जाऊन UAN आणि पासवर्डसह लॉग इन करा.

यानंतर Manage वर जा आणि Mark Exit वर क्लिक करा. ड्रॉप डाऊन अंतर्गत Select Employment वरून PF Account Number निवडा.

यानंतर Date of Exit आणि Reason of Exit नोंदवा. नंतर Request OTP वर क्लिक करा आणि आधारशी लिंक्ड मोबाइल नंबरवर प्राप्त ओटीपी नोंदवा. यानंतर चेक बॉक्स सेलेक्ट करा.

शेवटी Update वर क्लिक करा आणि नंतर OK वर क्लिक करा. Date of Exit यशस्वीपणे अपडेट झाली आहे.

AadhaarcompanyElectronicelectronic facilityEPFOJobmobile numberOTP
Share

Prev Post

TMC मध्ये उभी फूट ! तब्बल 10 आमदारांसह 3 खासदार भाजपच्या संपर्कात ?

Next Post

गरोदर असताना स्त्रियांना ‘या’ 7 समस्या असू शकतात, जाणून घ्या एक्सपर्टकडून बचावाचे उपाय




मनोरंजन

मनोरंजन

खरं की काय ! ‘उतरण’ मधली ‘ही’ निरागस…

Amol Warankar Apr 13, 2021
मनोरंजन

PHOTOS : ट्रोल करणाऱ्याची अपशब्द वापरून कृष्णा श्रॉफने केली…

Shaikh Sikandar Apr 13, 2021
मनोरंजन

सावधान ! जनतेला ‘सर्तक’ करण्यासाठी सोनाली नव्या…

Amol Warankar Apr 16, 2021
मनोरंजन

‘मुलीला कोणत्या झोपडपट्टीतून उचलून आणलंय?’,…

Amol Warankar Apr 13, 2021
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

Amol Warankar Apr 12, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राष्ट्रीय

Coronavirus : लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे कोरोनाचा…

क्रीडा

IPL 2021 : बिग बी म्हणाले, ‘अशक्य गोष्ट शक्य होते…

मनोरंजन

मला, आयसोलेशनमध्ये असून करोनाची लागण झालीच कशी? ‘आशिकी’ फेम…

ताज्या बातम्या

कोरोना बाधीत राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी…

Latest Updates..

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी…

Apr 16, 2021

Coronavirus : हवेलीत आजपर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या, आज…

Apr 16, 2021

PK साठी सुशांत सिंग रजपूतने मानधन घेण्यास दिला होता नकार;…

Apr 16, 2021

नागरिकांनी नियम पाळावेत, अन्यथा कडक ‘लॉकडाऊन’;…

Apr 16, 2021

Pune : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण…

Apr 16, 2021

राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध?, मंत्री…

Apr 16, 2021

काय सांगता ! होय, रेमडेसिवीरचा चक्क OLX वर देखील काळाबाजार,…

Apr 16, 2021

SBI चा सतर्कतेचा इशारा ! कधीही इंटरनेटवर सर्च करू नका…

Apr 16, 2021

NPS च्या नियमांमध्ये झाले मोठे बदल ! 5 लाखांपर्यंत रक्कम…

Apr 16, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे…

nagesh123 Apr 16, 2021

This Week

नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने 8 ते 9 जणांचा मृत्यू; कारण अद्याप…

Apr 16, 2021

ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं…

Apr 15, 2021

Pune : पुण्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक ! ससूनमध्ये एकाच बेडवर 3…

Apr 16, 2021

कोरोना काळात रखडले ‘हे’ 7 सिनेमे, बॉलिवूडचे इतके कोटी आले…

Apr 16, 2021

Most Read..

राष्ट्रीय

हायकोर्ट : दुसर्‍या महिलेशी ‘संबंध’ असलेल्या प्रत्येक प्रकरणात सरकारी कर्मचारी बरखास्त होऊ शकत नाही

Apr 16, 2021
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

ठाणे : 1.80 लाख रुपयांची लाच घेताना भुमी अभिलेख कार्यालयातील 2 बडे अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Apr 16, 2021
क्राईम स्टोरी

तुरुंगातील कैद्यांच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे घडलं असं काही…

Apr 16, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.