Budget 2023 | मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया;…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील…