• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, May 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Pune Crime | खळबळजनक! सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले जिवंत अर्भक; पोलिसांमुळे वाचले…

    ताज्या बातम्या

    Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे आप्पा जाधव…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Jan 17, 2022
EPFO epfo interest on pf account will come soon hoe to check your account balance
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO Withdraw Rule | देश कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा (Corona Third Wave) सामना करत आहे. अशा स्थितीत अनेक नोकरदारांना पुन्हा आर्थिक संकटातून जावे लागू शकते. कामगार मंत्रालयाच्या (Labour Minister Of India) म्हणण्यानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोविड-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान पीएफ खातेधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आपल्या सदस्यांना दुसरा नॉन-रिफंडेबल (Non Refundable) कोविड-19 अ‍ॅडव्हान्स (Advance) घेण्याची परवानगी दिली होती. (EPFO Withdraw Rule)

 

यापूर्वी, महामारीच्या काळात सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) अंतर्गत मार्च 2020 मध्ये विशेष पैसे काढण्याची तरतूद करण्यात आली होती. या नियमानुसार, EPFO कर्मचारी त्यांच्या खात्यातून (EPF Account) तीन महिन्यांचा मूळ पगार आणि डीएचे पैसे काढू शकतात.

 

याशिवाय EPF खात्यातील 75 टक्के रक्कम, यापैकी जी कमी असेल ती काढता येते. हे पैसे काढण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हालाही पीएफ खात्यातून दुसर्‍यांदा पैसे काढायचे असतील, तर जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? (EPFO Withdraw Rule)

पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. सर्व प्रथम EPFO च्या युनिफाईड वेबसाइट https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉग इन करा.

2. त्यानंतर तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.

3. यानंतर, ऑनलाइन सेवा पर्यायावर जाऊन क्लेमवर क्लिक करा (फॉर्म-31,19,10C, 10D)

4. तुमचे सर्व तपशील जसे की नाव, जन्मतारीख आणि तुमचा आधार क्रमांक तुमच्या स्क्रीनवर टाका. त्यानंतर एक वेबपेज उघडेल.

5. येथे तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक टाका आणि नंतर Verify वर क्लिक करा.

6. बँक खाते क्रमांक व्हेरिफाय केल्यानंतर, प्रोसीड फॉर क्लेम वर क्लिक करा.

7. यानंतर PF Advance (फॉर्म 31) वर क्लिक करा.

8. नंतर महामारीचा उद्रेक (COVID-19) म्हणून पैसे काढण्याचा पर्याय निवडा.

9. यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका, त्यानंतर सबमिट करा.

10. तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

उमंग अ‍ॅपद्वारे पैसे काढायचे?

स्टेप 1 : उमंग अ‍ॅपवर लॉग इन करा.

Step 2 : EPFO निवडा.

स्टेप 3 : एम्प्लॉई सेंट्रिक सर्व्हिस निवडा.

Step 4 : ’रेझ क्लेम’ ऑपशन निवडा.

स्टेप 5 : तुमचा UAN एंटर करा आणि खात्यात लॉग इन करण्यासाठी ओटीपी मिळवा वर क्लिक करा.

Step 6 : OTP नोंदवा आणि लॉगिन वर क्लिक करा. खात्यात यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करा आणि ड्रॉप डाउन मेनूमधून सदस्य आयडी निवडा आणि प्रोसीड फॉर क्लेम वर क्लिक करा.

स्टेप 7 : येथे तुम्हाला तुमचा पत्ता नोंदवावा लागेल. योग्य तपशील टाकल्यानंतर ’Next’ वर क्लिक करा.

Step 8 : चेक इमेज अपलोड करा. एकदा सर्व तपशील आणि आवश्यक माहिती नोंदवल्यानंतर, तुमचा क्लेम फाईल केला जाईल.

 

Web Title :- EPFO Withdraw Rule | epfo withdraw rule check withdraw money twice from epf account for covid 19 emergencies process here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

 

Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा सणसणीत टोला; म्हणाल्या – ‘शरद पवारांबद्दल बोलताना फडणवीस हे विसरले की…’

 

BSF Officer | बीएसएफ अधिकाऱ्याकडे मिळालं घबाड ! 14 कोटी रोख, दागिने आणि 7 महागड्या गाड्या

#Covid 19advanceBank accountCorona Third WaveEPFepf accountEPFOEPFO News
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

Next Post

Pune Police Helpline | पोलीस मदतीसाठी डायल 112 योजना ! 7 व्या मिनिटाला मिळणार पोलीस मदत




मनोरंजन

मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Nashik Crime | झाडावरचे आंबे तोडताना विजेचा धक्का लागून…

ताज्या बातम्या

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर…

महत्वाच्या बातम्या

Pune PMC Water Supply | …म्हणून पुणे शहरात गुरुवारी…

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस,…

Latest Updates..

Pune Crime | खळबळजनक! सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले जिवंत…

May 25, 2022

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

May 25, 2022

Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा…

May 25, 2022

Pune Crime | वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरण…

May 25, 2022

Jayant Patil | ‘छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात…

May 25, 2022

SSY And PPF | सुकन्या समृद्धी आणि PPF वाल्यांसाठी खुशखबर,…

May 25, 2022

Income Tax Rule | 26 मे पासून इन्कम टॅक्सच्या नियमात होत आहे…

May 25, 2022

Pune Crime | फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीची…

May 25, 2022

PMC Building Construction Development | महापालिकेच्या…

May 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Pune Crime | खळबळजनक! सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले जिवंत अर्भक; पोलिसांमुळे…

nagesh123 May 25, 2022

This Week

Mumbai Crime | 40 वर्षाच्या प्रेयसीसोबत झोपलेल्या 61 वर्षाच्या…

May 24, 2022

Tata Group | रू. 1170 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, आता…

May 24, 2022

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो…

May 25, 2022

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! बेसिक…

May 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

PMC Building Construction Development | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा घटण्याची शक्यता ! पहिल्या दोन…

May 25, 2022
ताज्या बातम्या

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
आर्थिक

PF Account e-Nomination Filing | PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती ! ई-नॉमिनेशन केल्यास मिळतील 3 फायदे, नेमकी प्रक्रिया…

May 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.