Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बिकनीतील हॉट फोटोशुटने सोशल मीडियावर लावली आग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची हॉट अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ता (Esha Gupta) हिचे नाव आग्रहाने घेतले जात आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक हॉट फोटोशुट (Esha Gupta Hot Photoshoot) शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना या फोटोंची भूरळ पडत असून ते कमेंट करत व्यक्त करत असतात. ईशाचा (Esha Gupta) चाहता वर्गही तगडा आहे. तिने नुकतेच पुन्हा एक रिव्हिलिंग बिकनी फोटोशुट (Revealing Bikini Photoshoot) केले आहे. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ता ही अनेकदा सोशल मीडियावर आपले शॉर्ट वन पीसमधील फोटोशुट (Esha Gupta One Piece Photo) शेअर करत असते. आता तर तिने याही पुढे जात बिकनी फोटोशुट केले आहे. यामध्ये तिने ग्रीन कलरची बिकनी घातली असून केस मोकळे सोडले आहेत. ईशाचे हे आऊट डोअर शुट असून तिच्या या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. अनेकांनी रेड हार्ट इमोजी टाकून ईशावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या फोटोला तिने ‘उन्हाळा’ असे एका शब्दाचे कॅप्शन दिले आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ताने (Esha Gupta) अनेक हिट चित्रपटात (Esha Gupta Hit Movie) काम केले आहे. ईशाने बॉलीवुडच्या अनेक सुपरस्टार सोबत स्क्रीन शेअर केली आहे. ईशा गुप्ताने हमशकल (Hamshakal), टोटल धमाल (Total Dhamaal), बादशाहो (Baadshaho) व जन्नत 2 (Jannat 2) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिची अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) रुस्तम (Rustom) व विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सोबत कमांडो 2 (Commando 2) चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. सध्या ईशा हॉट बिकनी फोटोशुटमुळे चर्चेत आहे.

Web Title :  Esha Gupta | esha gupta flaunts her sexy curves in a sizzling bikini actress raises the temperature on social media view pic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | मित्राचे अपहरण करून लॉजवर डांबून ठेवून खंडणी मागणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune PMC Employees | निवृत्त होतानाच कर्मचार्‍यांना पीएफ, शिल्लक रजेचे पैेसे आणि लगेचच पेन्शन सुरू करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करणार: महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Maharashtra Politics News | शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांना भेटण्यासाठी धरडप, पण…; अमोल कोल्हेंचा मोठा दावा (व्हिडिओ)

Pradeep Deshmukh | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

Alaya F | अभिनेत्री अलाया एफच्या हॉट ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील फोटोने वाढवले इंस्टाग्रामचे तापमान