Alaya F | अभिनेत्री अलाया एफच्या हॉट ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील फोटोने वाढवले इंस्टाग्रामचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची हॉट अभिनेत्री अलाया एफ (Alaya F) ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अदांनी ती प्रेक्षकांना अक्षरशः घायाळ करते. अभिनेता सैफ अली खान सोबत जवानी जानेमन या चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात दमदार एन्ट्री केली. चित्रपटातील तिच्या लूकचे सर्वत्र कौतुक झाले. अभिनेत्री अलाया एफ (Alaya F) ही आपले हॉट फोटोशुट शेअर करत असते. नुकतेच तिने ब्लॅक कलरच्या शॉर्ट वनपीस मध्ये फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

अभिनेत्री अलाया एफ ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. तिने इंस्टाग्रामवर ब्लॅक हॉट शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. (Alaya F Hot Photo) यामध्ये तिने रिव्हिलिंग ड्रेस घातला असून केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे. अलाया एफने फोटो मध्ये सेक्सी पोज दिल्या असून चाहत्यांनी कौतुक केले आहे. (Alaya F In Revealing Dress) अलाया एफच्या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.

अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) 2020 साली सैफ अली खान (Saif Ali Khan) सोबत ‘जवानी जानेमन’ (Jawani Jaaneman) या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सोबत ‘फ्रेडी’ (Freddy Movie) या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. या वर्षी तिचा ‘यू-टर्न’ (U-Turn) चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री अलाया एफ आगामी चित्रपट एसआरआय (SRI) यामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) व शरद केळकर (Sharad Kelkar) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Web Title : Alaya F | jawaani jaaneman actress alaya f sizzles in sizzling black outfit for hot photoshoot users sweating over her killer poses view pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Pune: Newly-married girl ends life by jumping into Indrayani river; She was being harassed to get money from her parents’ house

Neelam Gorhe join Shivsena | नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश, फडणवीस यांची आश्चर्यकारक उपस्थिती (व्हिडिओ)

Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

Katrina Kaif | कतरिनाचा चाहत्यांसोबत कूल अंदाज; नेटकरी करत आहेत कौतुक