Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बिकनी फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही नेहमी आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी ईशा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेकदा ईशा तिचे बोल्ड व हॉट फोटोशूट (Esha Gupta Hot Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 14.2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ईशा गुप्ताने (Esha Gupta) नुकतेच बिकनी मधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलीवुडमधील अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावते. तिने नुकतेच काळ्या रंगाच्या बिकनीमध्ये फोटो (Esha Gupta Bikini Photo) शेअर केले आहेत. यामध्ये तिने आऊट डोअर शुट केले असून ती आकर्षक पोज देत आहे. ईशाने यावेळी फोटोशूट मध्ये हटके स्टाईल बिकनी परिधान केली आहे. तिने ग्लोईंग मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहे. ईशाच्या या फोटोने नेटकरी अवाक झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. ईशाला अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही शेवटची आश्रम 3 (Aashram 3) य़ा वेबसिरीजमध्ये झळकली होती. या आधी ईशा रुस्तम (Rustom), जन्नत 2 (Jannat 2), कंमाडो 2 (Commando 2), बादशाहो (Baadshaho) अशा अनेक चित्रपटामधील झळकली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे