फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरचा ‘सेक्सी’ अंदाज व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर नेहमी चर्चेमध्ये असते. शिबानी गायिका असून चांगली आभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती नेहमी तिच्या हॉट आणि सेक्सी, बोल्ड फोटोसाठी चर्चेत असते.

 

तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिने पुन्हा एकदा हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. फोटोमध्ये शिबानी खुपच हॉट अंदाजात दिसत आहे. ती सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

 

 

तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. तिचा सेक्सी लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

सध्या शिबानी हॉट दिसत आहे. शिबानी आणि फरहान अख्तर याच्या रिलेनशिपची चर्चा प्रचंड परसत आहे. यामुळे ते ट्रोलिंगचे शिकार होत आहे. सध्या दोघेही एन्जॉय करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Love & light ☀️#thatbrowngirl #happyplace

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

फरहान खान आणि शिबानी दांडेकर यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दोघे एकत्र एन्जॉय करतात. कधी-कधी दोघे हॉटेलमध्ये दिसून येतात. तर कधी पार्टीमध्ये दिसून येतात. दोघेही आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करायला विसरत नाही. दोघांच्या जोडीला प्रेक्षक पसंत करतात.

 

You might also like