‘त्याच्या’ मागणीवरून फीमेल सिंगरने पाठवले ‘ते’ NUDE PHOTOS

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – #MeToo आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. सिने जगतातील हे प्रकरण आहे. एका व्यक्तिने एका फीमेल सिंगरकडे चक्क नग्न फोटोंची मागणी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, साऊथची प्रसिद्ध सिंगर चिन्मयी श्रीपादाकडे एकाने नग्न फोटोंची मागणी केली. यानंतर गप्प राहण्यापेक्षा तिने नग्न फोटो त्या माणसाला पाठवलेही.

परंतु हे फोटो मानवाचे नाही तर आणखी काहीतरी आहेत. खरेतर चिन्मयी या प्रकरणावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. तिने वेगळ्या अंदाजात उत्तर दिले आहे. न्यूड फोटोंची मागणी करणाऱ्या व्यक्तीला चिन्मयीने न्यूड लिपस्टिकचा फोटो पाठवत टोमणा मारत म्हटले की, “माझे काही आवडेत न्यूड्स.” इतकेच नाही तर त्याचा स्क्रिनशॉट शेअर करत या सिंगरने लिहिले की, “दरम्यान थोडं काही मनोरंजनासाठी.” .

तुम्हाला सांगू इच्छितो की, चिन्मयी सोबत असे काही घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कारण चिन्मयीने याआधी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या नावांवर आरोप केले आहेत. सोबतच हे प्रकरण दाबण्याबाबत त्यांना धमक्याही मिळाल्या आहेत. याशिवाय तिला तडजोड करणाऱ्यासाठीही काही ऑफर्स देण्यात आल्या आहेत. परंतु हे सगळं घडत असतानाही चिन्मयी अजिबातच घाबरली नाही.

तुम्हाला सांगू इच्छितो की, न्यूड लिपस्टिक म्हणजे अशी लिपस्टिक असते जिचा कलर मानवी शरीराच्या कलरशी साधर्म्य राखणारा असतो. यातही कॅटेगरी असून 20-30 स्किन टोनमधील वेगवेगळ्या शेड्सही यात आहेत.