‘FIR’ फेम कविता कौशिकचा पतीसोबत बिकिनीमध्ये ‘खुल्‍लमखुल्‍ला’ योगा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एफआयआरमध्ये चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारी कविता कौशिक फिटनेस फ्रिक आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आता कविताचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत ती पती रोनित बिस्वास सोबत योगा करताना दिसत आहे.

View this post on Instagram

I’m at a stage in life where I don’t give a damn for people’s opinions , I don’t care if they don’t understand my journey, I’m done fulfilling expectations that I know are like a never ending n all engulfing well , I don’t care if people know me for my craft or not, I don’t give a shit about trolling or those who count inches of clothing or lack of it on a woman’s body telling others how to live/what to believe or eat etc having just the concern of which paan ki dukan to stand outside to kill their evenings , I’ve worked like a donkey and I’ve build it all alone and only those that are my tribe shall be deserving of my time, my words, my attention and my love ; there are so many here who need compassion , who need support n guidance , those who need that one advice or little push to be motivated to find their best potential , the truly good souls who ignore what they don’t understand and cling to what connects , i care for those of you, I’m here to share what I’ve learnt n learning , im here with very hard earned experiences as the person that I needed 15-20 years back .. for you ..not my clan but my tribe 🙏🏼❤️ P.s – it means IL never react to bullshit and block anyone that doesn’t deserve to be here.

A post shared by Kavita (@ikavitakaushik) on

याशिवाय कविताचा आणखी एक बिकीनीतील फोटो समोर आला हे ज्याची चर्चा होताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कविताने नोटही लिहिली आहे. ब्लू कलरच्या बिकीनीमध्ये कविता योगा पोज देताना दिसत आहे.

फोटोत दिसत आहे की, कविता आपली फ्लेक्सिबल बॉडी फ्लॉंट करत आहे. पती रोनित सोबत योगा करताना कविता नेहमीच असे फोटो शेअर करत असते. ती अनेकदा आपली फिट बॉडी आणि हेल्दी लाईफचे सिक्रेट सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या फ्लेक्सिबल बॉडीमुळे कविता अनेक प्रकारच्या डान्स स्टाईल आणि स्टेप्स अगदी सहज करते.

कविताचे याआधाही अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल झाले होते. काही फोटोंत ती योगा करताना दिसली तर काही फोटोंत तिचा बोल्ड अंदाज दिसला आहे.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिने टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली.

एफआयआर या मालिकेव्यतिरीक्त कविताने कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

Loading...
You might also like