Browsing Tag

FIR

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांत FIR

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन -  साखरपूडा झाल्यानंतर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई-वडील, व…

सहाय्यक प्राध्यापकाने रेकॉर्ड केला महिलेचा ‘अश्लील’ व्हिडिओ, अपलोडच्या आरोपामध्ये अटक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - अश्लील व्हिडिओ बनवून इंटरनेटवर पोस्ट केल्याच्या आरोपाखाली आसामच्या दिब्रुगड विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापकास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक,…

सह्याद्री पर्वत पार करून शिवरायांच्या पादुका पंढरपूरला नेल्या, FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही कोणतीही पूर्व परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडहून पंढरपूरला नेणं तीन जणांना चांगलेच महागात पडले आहे. या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वाड्राच्या लंडनमधील बेनामी मालमत्ता खरेदीतील दलाली पैशांची चौकशी सुरू, ED कडे ठोस पुरावे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लंडनमधील रॉबर्ट वाड्राची बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोरियाची कंपनी सॅमसंग इंजिनीअरिंगकडून घेण्यात आलेल्या दलालीच्या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात नोंदविलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने बचाव…

Coronavirus : परदेशातून पुण्यात आल्यानंतर क्वारंटाईन न झालेल्या महिलेविरूध्द पहिला FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - परेदशातून पुण्यात आल्यानंतर क्वारंटाईन न होणाऱ्या महिलेविरुद्ध शहरातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनुजा महादेव हाके (रा. अलंकापुरी सोसायटी,…

पत्रकार अर्णव गोस्वामींना उच्च न्यायालयाकडून दिलासा, पोलिसांना दिला ‘हा’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दाखल दोन्ही एफआयआरना स्थगिती देत मुंबई हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये, असे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. मुंबई…

मधु कोडा बनून अर्जुन मुंडांना अकाऊंटमध्ये जमा करायला लावले 40 लाख रूपये, आता पकडला गेला सर्वात मोठा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुख्यमंत्री, राज्यपाल, आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनून कोट्यवधी लोकांचे नुकसान करणारे 'नटवरलाल' अखेर यूपी एसटीएफच्या हाती लागले आहेत. यूपी एसटीएफ यांनी रंजनकुमार मिश्रा याला जमशेदपूर येथून अटक केली आहे. रंजन…

कोरोनिल : बाबा रामदेव, बालकृष्ण यांच्यासह 5 जणांवर FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचे औषध लाँच झाल्यापासून बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बाबा रामदेव आणि इतर 4 जणांवर राजस्थानची राजधानी जयपूर येथे कोरोनिल औषध संदर्भात एफआयआर दाखल…

धक्कादायक ! बलात्काराला विरोध करणार्‍या विद्यार्थीनीला दिले पेटवून

पोलिसनामा ऑनलाईन - अल्पवयीन मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्याने दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. यामध्ये पीडित मुलगी 80 टक्के भाजल्याने उपचारांदरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला. आरोपी…

CBI नं व्हिडिओकॉन ग्रुपचे CMD वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध दाखल केला खटला, भ्रष्टाचाराचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) वेणुगोपाल धूत यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करावा लागत असून त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. मंगळवारी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध स्टेट बँक ऑफ…