अभिनेत्री नुसरत भरूचा बिकीनीत स्विमिंग पूलमध्ये ‘फ्लोटींग’ ब्रेकफास्ट एन्जॉय करतेय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड  नुसरत भरूचा हिला फिरण्याचा खूप छंद आहे. सध्या नुसरत आपल्या बिजी शेड्युलमधून वेळ काढत मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. नुसरतनं आपले व्हॅकेशनवरील काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. नुसरतनं काही बिकीनी फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

एक फोटोत नसरत पुलामध्ये फ्लोटींग ब्रेकफास्ट एन्जॉय करताना दिसत आहे. कलरफुल बिकीनी आणि ब्लॅक सनग्लासेसमध्ये नुसरत खूपच बोल्ड आणि चार्मिंग दिसत आहे. नुसरतनं फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “Floating Breakfast And this [email protected] got me feeling completely pampered.”

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात दिसली होती. तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like