‘गंदी बात’ फेम अन्वेशी जैननं शेअर केले ‘बोल्ड’ फोटो, दिसली एकदम ‘टंच’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गंदी बात या हिंदी वेब सीरीजमधून रातोरात चर्चेत आलेली अभिनेत्री अन्वेषी जैन आपल्या बोल्ड लुकसाठी फेमस आहे. आपल्या बोल्ड लुकमध्ये पुन्हा एकदा तिनं साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. अन्वेशीनं तिच्या इंस्टावरून अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात अनेक बोल्ड फोटोंचा समावेश आहे.

अन्वेशीचे अनेक बोल्ड फोटो सध्या चर्चेत आले आहेत. चाहत्यांनाही अन्वेशीचा बोल्ड अवतार खास पसंत आहे. अन्वेशी सोशलवर नेहमची सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती अधूनमधून बोल्ड फोटो शेअर करत असते. याशिवाय ती आपल्या आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असते.

अन्वेशीची सोशलवर भली मोठी फॅन फॉलोविंग आहे. तब्बल 1.9 मिलियन लोक तिला इंस्टावर फॉलो करतात. अन्वेशी इंस्टावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अन्वेशी आपल्या फिटनेसवर खास लक्ष देताना दिसते. तिनं अनेकदा तिचे वर्कआऊट करतानाचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिची फिगरही खूप आकर्षक आहे.

अन्वेशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गंदी बात या वेब सीरीजमध्ये तिच्या अ‍ॅक्टींग कौतुक झालं. यानंतर तिला या सीरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली.