Browsing Tag

latest news

झाडूमुळं पसरू शकतो ‘कोरोना’, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांनी कोरोना विषाणूविषयी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टर म्हणतात की झाडूमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. म्हणून, 2 ऑक्टोबर रोजी…

तुमचं ATM कार्ड हरवलंय तर मग ‘नो-टेन्शन’, ‘या’ पध्दतीचा अवलंब करा, जाणून…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आजकाल एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गरजा पुर्ण करण्याचा हा एक अतिशय सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. आपल्या खिशात रोख रक्कम नसल्यास, कार्ड असल्यास आपले कोणतेही कार्य थांबणार…

जव्हारमध्ये आदिवासी पाडयावर 7 किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्णसेवा

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोना कालावधीतही जव्हारहून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर डोंगर दरीखोर्‍यात वसलेल्या दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी आणि भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे भौतिक सोयीसुविधांपासून दूर आहेत. त्यामुळे आजारी व्यक्तीला…

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख पदे रिक्त !

पोलिसनामा ऑनलाईन - केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख जागा रिक्त आहेत. त्यामध्ये राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यूमुळे रिकाम्या जागांची संख्या वाढली आहे, असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले आहे.सीमा सुरक्षा दलात…

पावसाचा रेड अलर्ट ! आपत्कालीन यंत्रणांची तातडीने बैठक घ्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : मोहन जोशी

पुणे - हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून पुण्याला रेड अ‍लर्ट दिला आहे हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी असे आवाहन…