Gazal Singer Pankaj Udhas Passed Away | प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे आज निधन (Gazal Singer Pankaj Udhas Passed Away) झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते, त्यातच त्यांचे निधन झाले. पंकज उधास यांची गाणी सध्याच्या पिढीला देखील भुरळ घालतात. पंकज उधास यांच्या निधनाने गझलप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मृत्यू समयी ते ७२ वर्षांचे होते.

त्यांच्या अनेक गाण्यांनी चाहत्यांना अशरक्षा वेड लावले होते. त्यांची असंख्य गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. चिठ्ठी आई है या गाण्याने तर अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यांच्या निधनाने देशाने एक मोठा स्वरसम्राट गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी