Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या दरात आज (Gold Price Today) घरसण झाल्याचे पहायला मिळत आहे. सोन्यापाठोपाठ चांदीचे (Silver) दर देखील घसरले आहेत. दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) ऑक्टोबर महिन्याच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली असली तरी सोन्याचे दर अद्यापही 47 हजारांपेक्षा अधिक आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या डिलिव्हरी सोन्याच्या दरात आज (गुरुवार) 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर सप्टेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचे दर 62 हजारापेक्षा जास्त आहेत. आज चांदीच्या दरात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 01.26 टक्क्यांची घसरण झाली.

आजचे सोन्याचे दर
MCX वर आज सोन्याच्या दरात 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे.
यानंतर सोन्याचे दर 139 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोन्याचा आजचा दर 47 हजार 141 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीच्या दरात 01.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर 794 रुपयांनी कमी होऊन 62 हजार 432 रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.

सोने 50 हजारांवर जाणार
तज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50 हजारांचा टप्पा गाठेल.
त्यामुळे सध्या सोन्याचे दर कमी असल्याने सोन्यात गुंतवणूक (gold investment) करण्यासाठी योग्य वेळ आहे.
सध्या सोन्याचे दर कमी असल्याने सोन्यात गुंतवणूक करु शकता.
आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरु शकतं.

Web Title :- Gold Price Today | gold and silver rate today on 19th august 2021 on multi commodity exchange check latest rates here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taliban Rules for Women | तालिबानने महिलांसाठी बनवले हे 10 नियम, घट्ट कपड्यांपासून सँडल घालण्यापर्यंत BAN

Anti Corruption Pune-Pimpri | यापूर्वीही काही प्रकरणात स्वीकारली होती ‘लाच’; पिंपरी मनपा स्थायीचे नितीन लांडगे यांच्या PA च्या केबिनमध्ये आढळले ‘बेहिशोबी’ 8.5 लाख, अ‍ॅड. लांडगे, पिंगळे यांच्या घराची झडती सुरु होती पहाटेपर्यंत 

Police Inspector Transfer | बदलून आलेल्या ‘या’ 10 पोलीस निरीक्षकांच्या पुणे आयुक्तालयात नियुक्त्या