
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) आजही घसरण पाहायला मिळाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाइटनुसार, सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीही घसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 25 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,450 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,000 रुपये प्रति किलो पर्यंत ट्रेड करत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange-MCX) वर सोने घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. मागील काही दिवसांत सोन्याची किंमत वधारली होती. अशातच आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सोन्याच्या किंमतीत बदल होतो आहे.
आजचे सोन्याचे दर (Gold Price) –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,820 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,990 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,810 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,810 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’
- Udayanraje Bhosle | ‘कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा, मी आहेच’ – खासदार उदयनराजे भोसले
- MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ