‘गुड न्यूज’ची करिना कपूर ची ‘अवेंजर्स’ची ग्विनिथ पोल्ट्रो, सेम-टू-सेम ड्रेसमध्ये कोण आहे ‘हॉट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अलीकडेच करीना कपूर खान तिच्या आगामी ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आपल्या ग्लॅमरस अंदाज फ्लॉंट करताना दिसली. गुड न्यूजच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात करीना कपूर खानसोबत अक्षय कुमार, दिलजित दोसांझ, कियारा अडवाणी आणि करण जोहर ही दिसले. करीनाची फॅशन सेन्स तिला बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट फॅशन दिवा बनवते. सध्या गुड न्यूजच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये करीना कपूर खान तिच्या अत्यंत सेक्सी आणि ग्लॅमरस ड्रेसमुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

📸 @thehouseofpixels

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

🌻🌻🌻🌻🌻🌻

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

‘गुड न्यूज’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये करीना लिंबू कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. करिनाने डायन ली ब्रँडच्या फुल स्लीव्ह असीमेट्रिक हेमलाइन ड्रेस परिधान केला होता. करीनाने मोठी हिल्स घातली होती ज्यामुळे तिचा लुक हॉट दिसत होता.

Actress
करीना तिच्या लाइट मेकअपमध्ये बरीच एलिगेंट दिसत होती. पण हॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्म ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ची अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोनेही एका रेड कार्पेट इव्हेंटमध्ये करीनासारखाच ड्रेस परिधान केला होता. तिने सिंपल सिल्व्हर नेकपाईस आणि मेटलिक सिल्व्हर वॉचसह टीम-अप केले होते. दोघीही ग्लॅमरस दिसत होत्या.

‘गुड न्यूज’च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी आमिर खानच्या चित्रपटाच्या ‘लालसिंग चड्ढा’च्या शूटिंगपासून ब्रेक घेऊन करीना मुंबईला आली होती. काही दिवसांपूर्वी आमिर आणि करीनाने चंदीगडमध्ये ‘लालसिंग चड्ढा’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होईल.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like