‘या’ ‘HOT’ कपलनं ‘BOLD’ फोटो शेअर केलं करत सरत्या वर्षाला ‘Bye-Bye’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी हे टीव्हीमधील हॉट आणि बोल्ड कपलपैकी एक आहे. नुकतंच हे कपल आपल्या फोटोंमुळे चर्चेत आलं आहे. कारण या कपलनं बोल्ड फोटो शेअर करत या वर्षाला बाय बाय केलं आहे. काही दिवसांपूर्वी हे कपल थायलंडला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेलं होतं. यावेळी त्यांनी अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. देबिनानं आता काही जुने बोल्ड फोटो शेअर करत जुन्या वर्षाला गुड बाय केलं आहे.

फोटो शेअर करताना देबिना म्हणते, “मावळतं वर्ष संपायला काहीच दिवस राहिले आहेत. या वर्षात अनेक बरे वाईट प्रसंग आले आहेत. दोघांनी मिळून या प्रसंगांना तोंड दिलं. तुम्हा सर्वांचे आभार.”

दोघांबद्दल बोलायचं झालं तर रामायण या मालिकेच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न केलं. रामायण ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली. या मालिकेत गुरमीतनं रामाची तर देबिनानं रामाची पत्नी सीता मातेची भूमिका साकारली होती. रामायण या पौराणिक मालिकेच्या निमित्तानं दोघं एकत्र आले.

गुरमीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं मायावी, रामायण अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. यानंतर त्यांनी सिनेमात पाऊल टाकलं. कोई आप सा या सिनेमातून त्यानं बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर गुरमीतनं खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो, लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन अशा अनेक सिनेमात काम केलं.

 

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !