Hacked trailer : पहिल्याच चित्रपटात हिना खान देणार ‘हॉट’ सीन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बिग बॉस’ फेम हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. हिना खानने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. चाहते तिला हिना न म्हणता ‘अक्षरा बहू’ म्हणून देखील ओळखतात. आपली ओळख निर्माण करण्यासाठी हिनाला खूप संघर्ष करावा लागला होता. मादक अदा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर आपली छाप टाकणारी हिना लवकरच बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिचा ‘हॅक्ड’ चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये हिनाचा बोल्ड लुक चाहत्यांना पहायला मिळत आहे.

एका सायबर क्राईमवर आधारित ‘हॅक्ड’ चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक 19 वर्षाचा मुलगा दाखविण्यात आला आहे. त्याला हिनासोबत लग्न करायची इच्छा आहे मात्र त्याचे वय लहान असल्यामुळे ती त्याचा प्रस्ताव नाकारते. त्यानंतर तिचा होकार मिळविण्यासाठी तो तिला त्रास देण्यास सुरुवात करतो. तो मुलगा हिनाचे फोन, कॉम्प्युटर, सोशल मीडिया अकाऊंट्स सर्वकाही हॅक करतो. आणि त्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो. या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन विक्रम भट यांनी केले आहे. येत्या 7 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

Hello thr😎

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर हिनाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेसोबत ‘बिग बॉस 11’ , ‘खतरों के खिलाडी सिझन 8’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. याचबरोबर हिना तिच्या बोल्ड फोटोमुळे देखील नेहमी चर्चेत असते. तिचे फोटो सोशलवर नेहमी व्हायरल होत असतात. टीव्ही मालिकांतून घराघरात पोहचलेली हिना खान कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली टीव्ही अभिनेत्री आहे.

View this post on Instagram

🖤

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

View this post on Instagram

#nofilter

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !