Hair Fall Problem | केस गळतीच्या समस्येने घाबरून जाऊ नका, आजच ‘या’ वस्तू डाएटमधून काढा बाहेर

नवी दिल्ली : Hair Fall Problem | सध्या तरुणांमध्ये (Youth) केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. खराब जीवनशैली आणि आहारामुळे असे होत आहे. अनेकदा केसगळतीची समस्या टक्कल पडण्यापर्यंत पोहोचते. हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी आहारातून वगळल्या पाहिजेत, ते जाणून घेऊया (Food That Responsible For Baldness)…

या गोष्टी आहारातून वगळा

साखर

साखरेच्या सेवनाने केस गळण्याची समस्या होते. केस झपाट्याने गळत असतील तर आजच आहारातून साखर (sugar) काढून टाका. यामुळे टक्कल पडण्यापासून वाचू शकता. (Hair Fall Problem)

दूषित मासे
मासे आरोग्यासाठी लाभदायक असले तरी दूषित मासे हानीकारक असतात. दूषित माशांच्या सेवनामुळे केस झपाट्याने गळतात. ही समस्या टक्कल पडण्यापर्यंत पोहोचते. अशावेळी दूषित मासे (fish) खाणे टाळा.

कच्च्या अंड्यातील पांढरा भाग

अंड्याचे सेवन आरोग्यासाठी असते. परंतु चुकूनही कच्ची अंडी खाणे टाळा. असे केल्याने बायोटिनची कमतरता होते आणि कॅरोटीन तयार होण्यात खूप समस्या येते. ज्यामुळे केसांची वाढ योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे टक्कल पडते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Happy Hormones Foods | कुटुंबात ठेवायचे असेल आनंदाचे वातावरण?
डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ 5 फूड्स, हॅप्पी हार्मोन्स होतील बूस्ट

Pune Mahavitaran News | लाईट बिल कॅशमध्ये भरण्यावर 1 ऑगस्टपासून कमाल मर्यादा;
ऑनलाइन वीज बिल भरण्याचे महावितरणकडून आवाहन

Pune Crime News | विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात कारागृह पोलीस हवालदारासह तिघांना अटक