#BirthdaySpecial : सुरक्षेसाठी अभिनेत्री ईशा गुप्ता सोबत ठेवते ‘टायगर आय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार ईशा गुप्ता आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. लाखो चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. ईशा नेहमीच आपली टोन्ड बॉडी आणि बोल्ड अंदाजातील फोटो इंस्टावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपल्या हॉट, सेक्सी फोटोंमुळे ईशा अनेकदा चर्चेत आली आहे. तिचे अनेक बिकीनी फोटोही व्हायरल झाले आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही मजेदार गोष्टी जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

🎂

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

28 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या ईशाचा ग्लॅमर वर्ल्डमधील प्रवास 2007 साली मिस इंडिया इंटरनॅशनल किताब जिंकल्यानंतरच सुरू झाला होता.

View this post on Instagram

When the sun shines 🌞

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

हा किताब जिंकल्यानंतर तिला जन्नत 2 सिनेमात मध्ये संधी मिळाली होती. फिल्मफेअरमध्ये तिला बेस्ट डेब्यू अ‍ॅक्ट्रेसचं नॉमिनेशनही मिळालं होतं.

View this post on Instagram

🦊#gq

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

2013 मध्ये टाईम्स 50 मोस्ट डिझायरेबल विमिनच्या यादीत ईशा 8 व्या क्रमांकावर होती.

View this post on Instagram

🔮

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

सिनेमांव्यतिरीक्त तिनं मैं रहूं या ना रहूं या म्युझिक व्हिडीओतही काम केलं आहे. त्यात चाहत्यांनीही तिला पसंती दाखवली होती. तिनं बॉलिवूड व्यतिरीक्त तामिळ सिनेमातही काम केलं आहे.

View this post on Instagram

Dimsum 🐶and pool 📸 @alyrazabeig

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

ईशाचे वडिल रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर आहेत आणि आई होममेकर आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्रीआधी तिनं मणिपाल इन्स्टीट्युट, कर्ननाटकमधून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे.

View this post on Instagram

🧜🏽‍♀️

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

ईशाला अभिनेत्रीच व्हायचं होतं. आपल्या करिअरला घेऊन ती खूप क्लीअर होती. यासाठी तिनं लंडनच्या Newcastle Universityची लॉ स्कॉरलशिपही नाकारली होती.

View this post on Instagram

Lola 📸 @soumya.iyer

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

ईशाला कारचा खूप छंद आहे. तिची फेवरेट कार Aston Martin V8 Vantage ही आहे.

असंही म्हटलं जातं की ईशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. ईशा नेहमी आपल्या सुरक्षेसाठी सोबत टायगर आय ठेवते.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3 डी, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

🦢

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

📸 @rahuljhangiani

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

 

Visit : Policenama.com

You might also like