Harmful Effects of Nail Polish | जीवघेणे ठरू शकते नेलपेंट लावणे, जाणून घ्या यामुळे होणारे गंभीर नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Harmful Effects of Nail Polish | नेलपेंट लावणे प्रत्येक मुलीला खुप आवडते. नेलपेंट लावल्याने नखे सुंदर दिसतात. मार्केटमध्ये विविध प्रकारचे नेलपेंट सहज मिळतात. परंतु नेलपेंट लावणे नुकसानकारक ठरू शकते हे तुम्हाला माहित आहे का. नेलपेंट (Harmful Effects of Nail Polish) चा जास्त वापर केल्याने नखे कमजोर होतात. सोबतच तुटू लागतात आणि हळुहळु त्यांची चमक नष्ट होते. इतकेच नव्हे, नेलपेंटचा जास्त वापर जीवघेणा सुद्धा ठरू शकतो.

नेलपेंट लावण्याचे तोटे

नेलपॉलिशचा वापर करणार्‍या महिलांमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट सारखा विषारी पदार्थ आढळतो.

नेलपेंटमध्ये toluene नावाच्या केमिकलचा वापर केला जातो.
जेव्हा हे केमिकल नखांच्या संपर्कात येते तेव्हा हळुहळु नखाच्या पेशींमधून जाऊन शरीराच्या इतर पेशींमध्ये सुद्धा संपर्क करते.
ज्यामुळे सेंट्रल नर्व्हस सिस्टमचे नुकसान होऊ शकते.

नेलपेंट बनवण्यासाठी spirit चा सुद्धा वापर केला जातो, जे फुफ्फुसांना वाईटप्रकारे प्रभावित करते.

नेलपेंटमध्ये Formaldehyde एक असे केमिकल असते, ज्याचा वापर preservative म्हणून केला जातो.
त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर या केमिकलमुळे खाज सुटण्याची समस्या होऊ शकते.

Web Title :-  Harmful Effects of Nail Polish | applying nail paint can be very dangerous know here the serious damage caused by it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DGP Sanjay Pandey | परमबीर सिंहासह ‘त्या’ 25 पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर गृह विभागानं घेतला ‘हा’ निर्णय, डीजीपींना केली ‘ही’ सूचना

Pune Anti Corruption | 30 हजाराची लाच घेताना पुण्यातील तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gold Price Today | सोने खरेदीदारांना लागली लॉटरी, 10 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर