‘न्यूड’ फोटो पाठविण्याचं दिलं ‘या’ मॉडलनं आश्वासन, ‘डोनेशन’साठी जमा केले तब्बल 8 कोटी रूपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जगातील लोक हादरले आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने तिथे मदत दिली आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांनी मदतीसाठी मोठी रक्कम दान देखील केली आहे. परंतु एका मॉडेलने मदतीसाठी एका नवीन पद्धतीचा वापर केला आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की या मॉडेलने जवळजवळ 8 कोटी रुपये देणगीच्या स्वरुपात जमा केली आहे.

आम्ही ज्या मॉडेलबद्दल बोलत आहोत ती म्हणजे कॅलेन वार्ड. कॅलेनने अलीकडेच सोशल मीडियावर जाहीर केले आहे की, जो कोणी तिला 10 डॉलर (700 रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाची देणगी देईल त्यांना ती तिचा न्यूड सेल्फी फोटो पाठवेल.

https://twitter.com/lilearthangelk/status/1213284066755317761

सोशल मीडियावर ही गोष्ट आगीसारखी पसरली आहे. त्याचबरोबर कॅलेनची ही पोस्ट देखील खूप व्हायरल झाली आहे. यासोबतच लोक कॅलेनकडे देणगी तेजीने पाठवित आहे. कॅलेनने न्यूट फोटो शेअर केल्यानंतर इन्स्टाग्रामने तिचे अकाउंट ब्लॉक केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये आगीमध्ये बळी पडलेल्यांना मदत करणाऱ्या संघटनांची यादीही कॅलेनने ट्विटरवर शेअर केली आहे. सोशल मीडियावरील कॅलेनच्या पोस्टनुसार, तिला एका दिवसातच 20,000 हून अधिक लोकांचे मेसेज आले आहे, ज्यांनी डोनेशनची रिसिट तिला शेअर केली आहे. याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावरही शेअर केला आहे.

सोशल मीडिया पोस्टनुसार कॅलेनला आतापर्यंत 8 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅलेन म्हणाली की, अशाप्रकारे बऱ्याच लोकांनी पैशाची मदत केली आहे. म्हणून मी हा मार्ग निवडला.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !