कांदा खाण्याचे ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कांदा खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु , अनेकांना कांदा आवडत नाही त्यामुळे ते कांदा खात नाहीत आणि काहींना असं वाटत की कांदा खाल्याने सर्दी होते. त्यामुळे ते कांदा खाणे टाळतात. पण तुम्ही जर कांदा खाण्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेतले तर तुम्ही रोजच्या आहारात कांदा खाणे कधीच विसरणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज कांदा खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

१) तुम्हाला जर बध्दकोष्ठची समस्या असेल तर तुम्ही आपल्या रोजच्या आहारात कांद्याचा समावेश केला तर तुम्हाला फायदा होईल. कारण कांद्यामधील रेषा पोटातील चिटकलेल्या भोजनाला काढतात त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होते.

२) तुमचे केस पातळ असतील किंवा वाढत नसतील तर तुम्ही केसांना कच्च्या कांद्याचा रस लावा. यामुळे केस वाढतात आणि दाट होतात.

३) तुम्ही जर कच्चा कांदा खाल्ला तर तुमची रोग प्रतिकारक क्षमता बूस्ट होते. यामधील अनेक तत्त्व इम्यून सिस्टमला मजबूत करतात. कांद्यामध्ये उपलब्ध व्हिटॅमिन ‘सी’ आणि कॅल्शीयम ओरल हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

४) कॅन्सरपासून वाचण्यासाठी कांदा हा एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे कॅन्सरपासून आपला बचाव करायचा असेल तर तुमच्या रोजच्या जेवणात कांद्याचा वापर करा.

५) तुम्हाला जर किडनी स्टोनची समस्या असेल तर कांद्याचा रस खुप फायदेशीर असतो. कांद्याचा रस प्यायल्याने स्टोन आपोआप तूटतो आणि यूरीनच्या साहय्याने बाहेर निघतो. कांद्याचा रस साखरेसोबत मिळवून प्यायल्याने देखील किडनी स्टोनची समस्या दूर होते.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळी झोपेतून उठताना ‘असे’ उठा, दिवस जाईल आनंदात

‘मूग डाळीचे पाणी’ शरीरासाठी खूपच उपयोगी , जाणून घ्या फायदे

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

नसांचा कमकुवतपणा ‘असा’ करा दूर

‘क्लीन शेव’ करताय ‘हे’ लक्षात ठेवा !

‘या’ आजारांची भीती वाटतं असेल तर ‘हे’ १६ उपाय नक्की करा ;  जाणून घ्या

‘हेअर ट्रान्सप्लांट’चा विचार करतायं ? ‘हे’ होतात तोटे, जाणून घ्या