जाणून घ्या चिंच खाण्याचे ‘हे’ 4 गुणकारी फायदे !
पोलीसनामा ऑनलाइन टीम - आंबड-गोड लागणारी चिंच सर्वांनाच खायला खूप आवडते. फास्टफूडमधील आणि जेवणातील अनेक पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो. परंतु चिंच ( Tamarind) केवळ पदार्थांची चवच वाढवत नाही तर याचे आपल्या शरीराला खूप फायदेही होतात. आज…