HV Desai Eye Hospital | एच.व्ही.देसाई आय हॉस्पीटलच्या शिबीरामध्ये 730 जणांची तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – HV Desai Eye Hospital | एच.व्ही.देसाई आय हॉस्पीटल, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्यावतीने अमनोरातील अवंतिका, हाउसकीपींग स्टाफ आणि कामगारांसाठी डोळे तपासणी शिबीरे पार पडले. शिबीरामध्ये ७३० जणांची तपासणी केली.

३४२ चष्म्यांचे वाटप आणि ४७ मोतीबिंदुचे निदान झाले आहे. याप्रसंगी एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे अध्यक्ष राजेश शहा, रोटरी कात्रजचे मिलींद कुलकर्णी, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी, गुजराथी बंधु समाजाचे विश्वस्त नैयनेश नंदु उपस्थित होते. यावेळी जनकल्याण ब्लड बँकेकडून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. अमनोरा कुटूंबीयांतील २१५ जणांनी रक्तदान केले. राजेश शहा (Rajesh Shah) म्हणाले “सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळयांच्या तक्रारी वाढत आहेत. डोळे तपासणी शिबीर या निमित्ताने गरजुंना वरदान ठरत आहेत”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार