‘मला विनालग्नाचं मूल नको होतं’, अभिनेत्री नीना गुप्ताचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिज संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्डसोबत यांचं नातंही चर्चेत राहिलं आहे. दोघांना एक मुलगी आहे. मुलगी मसाबा सोबत नीना एकट्याच राहतात. मसाबा फेमस फॅशन डिझायनर आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्तानं काही गोष्टी शेअर केल्या आहेत. मला विनालग्नाचं मूल नको होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

मुलाखतीत बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “मला विनालग्नाचं मूल नको होतं. प्रत्येक मुलाला आई – वडिल दोघांची गरज असते. मसाबाशी मी नेहमीच प्रामाणिक राहिले आहे. त्यामुळे आमच्या नात्यावर परिणाम झाला नाही. परंतु तिनेही त्रास सहन केला आहे. याची मलाही कल्पना आहे.”

View this post on Instagram

Happy New Year!!

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

मसाबाबाबत बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “एखादी नवीन स्टाईल आत्मसात करताना संकोच वाटू नये असं ती मला म्हणते. कपडे आणि फॅशनच्या जुनाट समजुती मोडून काढण्यावर तिचा अधिक कल असतो.”

मसाबाबाबत सांगायचे झाले तर हाऊस ऑफ मसाबा या नावाने मसाबाचा फॅशन ब्रँड आहे. फॅशन इंडस्ट्रीत मसाबा गुप्ता हे एक फेमस नाव आहे.

View this post on Instagram

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

80 च्या दशकात रिचर्ड्स आणि नीना यांच्या नात्याने लक्ष वेधून घेतलं होतं. दोघांनीही लग्न केलेलं नाही. परंतु मसाबासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमासाठी एकत्र हजेरी लावली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like