रेग्युलर ‘सेक्स पोजिशन’ने कंटाळला असाल तर ‘या’ ४ पोजिशनने मिळवा ‘दुप्पट’ मजा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुम्ही रोजच्या सेक्स लाईफने बोर झाला असाल तर तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायला हवं. तेच तेच रोज असेल तर माणसाला कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तुमची सेक्स लाईफ बोरिंग वाटत असेल तर काहीतरी नवीन ट्राय करत तुम्ही त्याला आणखी इंट्रेस्टींग करू शकता. यासाठी तु्म्ही नवीन सेक्स पोजिशन ट्राय करू शकता. नवीन पोजिशनने तुमची सेक्स लाईफ मजेदार होऊ शकते. अशाच काही पोजिशनबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

१) स्टँडिंग डॉगी पोजिशन – डॉगी स्टाईल सेक्स पोजिशन तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही ट्रायदेखील केली असेल. परंतु स्टँडिंग डॉगी स्टाईल पोजिशन तुम्हाला माहिती आहे का ? जर ही पोजिशन तुम्हाला माहिती नसेल तर ही पोजिशन तुम्ही ट्राय करू शकता. या पोजिशनमध्ये डीप पेनिट्रेशन मिळतं. याशिवाय या पोजमध्ये पूर्ण कंट्रोल पुरुषाच्या हातात असतो. या सेक्स पोजिशनमुळे लवकरात लवकर ऑर्गेजम मिळू शकतो.

२) द हुक पोजिशन – द हुक एक हॉट सेक्स पोजिशन आहे. या पोजिशनमुळे कपल आणखी वाईल्ड बनतात. या पोजमध्ये पुरुष महिलेच्या वर असतो आणि महिलेचे दोन्ही पाय पुरुषाच्या खांद्यावर असतात. या पोजमध्येही डीप पेनिट्रेशन मिळण्यास मदत होते.

३) डर्टी लाँड्री पोजिशन – या पोजिशनच्या नावावरून तुम्हाला या पोजचा अंदाज आलाच असेल. या पोजिशनला वॉशिंग मशीनर बसूनही ट्राय केलं जाऊ शकतं. या पोजमध्ये महिला वॉशिंग मशीन किंवा टेबलावर बसून पाय खाली मोकळे सोडते आणि पुरुषाला तिच्या समोरूच्या बाजूला उभं राहून सेक्स करायचा असतो. ही पोज जितकी सोपी आहे तितकीच कामुक आहे. या पोजमध्ये सेक्सची दुप्पट मजा येते.

४) स्पूनिंग पोजिशन – स्पूनिंग सेक्स पोजिशन ही एक कडलिंग टेक्निक आहे. जर तुम्हाला सेक्स करताना वर येण्यासाठी किंवा उठण्यासाठी कंटाळा आला असेल तर तुम्ही स्पूनिंग सेक्स पोजिशन झोपल्या झोपल्या ट्राय करू शकता. स्पूनिंग सेक्स पोजिशनमध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही चेहरा एका बाजूला असतो. म्हणजेच महिलेचा चेहरा डाव्या बाजूला असेल तर पुरुषाचाही डाव्या बाजूला असतो. पुरुष महिलेच्या मागे असतो. महिलेच्या मागून पुरुषाला पेनिट्रेट करायचे असते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like