तुमच्याकडे आहे ‘हे’ 1 रुपयाचं दुर्मिळ नाणं तर घरबसल्या मिळतील 10 कोटी रुपये, जाणून घ्या, कसे?

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही घर बसल्या करोडपती होऊ शकता. जर तुमच्याकडे ब्रिटीशकालीन एक रुपयांच नाणं असेल तर तुम्ही त्या नाण्याचा लिलाव करून 10 करोड रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता. जाणून घ्या 1 रुपयांच्या नाण्यावर 10 करोड रुपये कमावण्याचा फंडा…

कोट्यावधी रुपयांची कमाई करून देणारे हे 1 रुपयांचे ब्रिटीशकालीन नाणे 1885 या वर्षातल असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे हे नाणे असेल तर तुम्ही त्या नाण्याचा ऑनलाईन लिलाव करू शकता. नाण्याच्या ऑनलाइन लिलावातून तुम्ही 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंची कमाई तुम्हाला करता येणार आहे.
https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html तसेच https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/, http://www.indiancurrencies.com/ या वेबसाइट्सवर ऑनलाइन पद्धतीने नाण्याची विक्री करता येईल.

तुम्ही इंडियामार्टच्या वेब साइटवर या नाण्यांची विक्री करू शकता. याठिकाणी बरीच लोक अशा विविध दुर्मिळ नाण्यांचा शोध घेतात. तत्पूर्वी तुम्हाला वर नमूद केलेल्या वेब साइटवर जाऊन केवळ आपला लॉग इन आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर संबंधित नाण्याचा फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर ज्यांना तुमच्याकडील नाणे हवे आहे. ते तुमच्याशी संपर्क साधतील. अशाप्रकारे तुम्ही तुमच्याकडील दुर्मिळ नाण्याचा लिलाव करू शकता. याव्यतिरिक्त ओएलएक्स या वेब साइटवर जाऊन देखील तुम्हाला या नाण्याची विक्री करता येईल.