‘या’ परदेशी मुलींना हिंदी बोलताना पाहिलं तर स्वत:ची विसरून जाल ! (व्हिडीओ)

ADV

पोलिसनामा ऑनलाइन –एक परदेशी महिला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. खास बात अशी की, ही महिला पंजाबी आणि हिंदी बोलत होती. अलीकडेच सोशल मीडियावर या महिलेची जोरदार चर्चा होताना दिसली. यानंतर पुन्हा अशा काही परदेशी महिला चर्चेत आल्या आहेत ज्या हिंदी बोलताना किंवा अॅक्टींग करताना दिसत आहे. सध्या त्यांचे काही टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

@onlyonegiulia

Lockdown side effects 😉 #fyp #ujjain #indore #mandsaur #desimemes #foryou

♬ original sound – Only One Giulia

असंच एक अकाऊंट आहे ते म्हणजे जुलियाचं. जुलिया एक इटालियन आहे. जुलियाचा एक विनोदी व्हिडीओ अलीकडेच खूप व्हायरल झाला होता. ज्या ती एक ओव्हन घेऊन हार्मोनियम प्रमाणं वाजवण्याची अॅक्टींग करत होती. या व्हिडीओची खूप चर्चा होताना दिसली होती.

@onlyonegiulia

Hindi Challenge #tiktokindia #onlyonegiulia #hindi #tiktok_india #indiatiktok #fyp #hindidialogue

♬ original sound – Only One Giulia

तिचे काही व्हिडीओ असेही होते ज्यात ती मसल्यांच्या नावं आणि काही भाज्यांची नाव सांगताना दिसत होती. या परदेशी मुलींचे बॉयफ्रेंड इंडियन आहे. जुलिया अलीकडेच इंडियात आळी होती. याचाही एक व्हिडीओ तिच्या अकाऊंटला आहे.

@onlyonegiulia

Welcome in India 🇮🇳❤️ #tiktokindia #onlyonegiulia #indiatiktok #gharbaithoindia #india #fyp #foryou #hindicomedy

♬ original sound – Only One Giulia

लोकांनी याचं आश्चर्य वाटतं की या परदेशी महिला एवढं चांगलं हिंदी कसं काय बोलतात. जुलिया व्यतिरीक्त इतरही अनेक महिला अशा आहेत ज्या असे व्हिडीओ बनवतात आणि त्यांना भारतयी संस्कृती आवडते. इविजिबल इंडिया नावाचंही एक अकाऊंट आहे जी परदेशी महिला अमेरिकन भारतीय आहे आणि तिचे व्हिडीओ टिकटॉकवर फेमस आहेत.

@indiawithjessica

#bihar #bihari #hindicheck #hindichallenge #bihartiktok #tiktokbihar #tiktokindia #gori #viralvides #language #hindi #hindidialogue #foryoupage #fyp

♬ original sound – Jessica | Learn Hindi

जेनी नावाचीही एक मुलगी अशीच आहे जी कन्नडपासून तर हिंदी आणि बॉलिवूडच्या डायलॉग्सवर व्हिडीओ बनवते.

@jenniji4

K3G ❤️ who remembers this scene? #tiktokindia #tiktokger #bollywood #k3g #foryou #fyp #foryoupage #india #hindi #hindidialogue #duetwithme

♬ original sound – Aadhil Unais Hussain