इलियाना डिक्रूजनं शेअर केला ‘तो’ फोटो, लोक म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सोशल मीडियावरील सर्वात अ‍ॅक्टिव्ह अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, जो खूपच पसंत केला जात आहे आणि इलियानाच्या फोटोचा आनंद चाहते घेत आहेत. फोटोत इलियानाने ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

इलियाना डिक्रूजने काळ्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिच्या शेजारी एक डॉगी देखील बसलेला आहे जो काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा आहे. हा डेलमेशन डॉग आणि इलियाना डिक्रूजच्या ड्रेस एकसारखा दिसत आहे.

चाहत्यांनी या फोटोवर बर्‍याच कमेंट केल्या आहेत. लाखो वेळा लाईक झालेल्या या फोटोवर एका युजरने कमेंट केली की, ‘ मी कॅप्शन वाचल्यावर मला तो डॉग दिसला. ‘इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, साहजिकच तुमचा कुत्रा रात्रीच्या जेवणाची प्रतीक्षा करू शकतो परंतु आपण हे करू शकत नाही.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीजणांना फोटोमध्ये डेलमेशन डॉग दिसलाच नाही.

बर्‍याच युजरने लिहिले आहे की. त्यांना सुरुवातीला डॉग दिसला नाही. एका युजरने लिहिले, “आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डॉग देखील काळा आणि पांढरा होता.” दुसर्‍या युजरने लिहिले, ‘कमाल आहे डॉगी पण आहे. कॉमोफ्लॉज टेक्निक.’ इलियानाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, इलियाना 2019 मध्ये ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसली होती आणि पुढच्या वर्षी तिचा ‘बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !