Browsing Tag

Dog

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! ‘पाळीव’ टायगरने चित्त्याच्या तावडीतून वाचवले मालकिणीचे…

नवी : दिल्ली वृत्तसंस्था - संकटाच्या काळात कोण कधी धावून येईल याचा काही नेम नाही. असाच काहीसा अनुभव आलाय दार्जिलिंग येथे राहणाऱ्या अरुणा लामा यांना. त्यांनी घरात सोबतीला म्हणून एक कुत्रा पाळला होता. कुत्र्याचे नाव मात्र 'टायगर' ठेवले होते.…

धावपट्टीवरील कुत्र्यांमुळे विमानाला आकाशातच घालाव्या लागल्या ‘घिरट्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अचानकपने एखादा कुत्रा गाडीसमोर आला तर आपल्याला गाडी चालवताना खूप मोठा व्यत्यय येतो त्यामुळे मोठा अपघात होण्याचेही चान्सेस खूप असतात. रस्त्यावर गाडी चालवताना अनेकजण खबरदारीही घेतात मात्र एअरपोर्टवर कुत्र्यांमुळे एक…

‘ही’ मॉडेल २२० पुरुषांना ‘डेट’ केल्यानंतर आता कुत्र्यासोबत लग्न करून…

ब्रिटन : वृत्तसंस्था - एकेकाळी मॉडेल असलेल्या एका महिलेने २२० पुरुषांना डेट केल्यानंतर खराब अनुभव आल्याने आपल्या कुत्र्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिझाबेथ होड असं तिचं नाव आहे. तिला आशा आहे की, चर्चमधील पादरी ६ वर्षीय गोल्डन…

धक्‍कादायक ! आईनं पोटच्या गोळ्याला ‘फेकलं’ नाल्यात, देवरूपी श्‍वानानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेकदा आपण पाहतो की प्राण्यांना माणसापेक्षा आधिक माया असते. अनेकदा असे लक्षात येते की प्राणी असे काही काम करुन जातात जे माणसांना देखील लाजवतील. असाच एक प्रकार हरियाणात घडला. हरियाणातील कैथल येथे माणसाला लाजवेल आणि…

‘या’ खतरनाक श्‍वानाने शोधलं होतं ओसामा बिन लादेनला, आता करणार दिल्‍ली मेट्रोची सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआयएसएफ) ने बेल्जियन मालिनोइज ब्रीडचा नवीन श्वान खरेदी केला आहे. या जातीच्या कुत्र्यानेच २०११ मध्ये अमेरिकेच्या नेवी सील टीमला पाकिस्तानमध्ये…

धक्कादायक ! मारहाणीत कुत्रीचा मृत्यू ; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - रस्त्यावरील भटक्या कुत्रीला बेदम मारहाण केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेले असता जखमी कुत्रीचा मृत्यू झाला. कुत्रीला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार वाकड येथील…

धक्‍कादायक ! १८ कुत्र्यांनी मिळुन मालकाचेच लचके तोडले

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - अनेकदा आपल्या किंवा घराच्या सुरक्षतेसाठी कुत्र्यांना पाळले जाते. कारण असे म्हणतात की, ते घराचे रक्षण करतात आणि ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. काही झाले तरी कुत्रा आपल्या मालकाला विसरत नाही.  पण अमेरिकेमध्ये अशी…

मारायला गेले कुत्र्याला, मेली वाघीण, ३ बछडे, चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुत्र्याने आपले वासरु मारले, या रागातून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने मृत वारसावर थिमेट नावाचे विषारी औषध टाकून वासरु नाल्याजवळ फेकून दिले. हे वासरु खाल्याने वाघीण व तिच्या ३ बछड्यांचा मृत्यु झाल्याचे…

विषारी औषध खाल्ल्याने ११ कुत्री, कावळे मृत्युमुखी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विषारी औषध खाल्ल्याने खेड तालुक्यातील दावडी येथील सुमारे ११ पाळीव व मोकाट कुत्री, कावळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.मांजरेवाडी येथे अज्ञात व्यक्तीने खाण्याच्या पदार्थांमध्ये विषारी औषध टाकल्याने ते खाऊन…

पाळीव कुत्रा मालकाच्या भावनाही जाणतो 

पोलीसनामा ऑनलाइन टीम-पाळीव कुत्र्याशी आपण बोलत असताना तो ऐकत असतो. शिवाय तो तुमच्या भावनादेखील जाणतो. मालकाच्या भावनांचा कुत्र्याच्या भावनांवर परिणाम होतो. मालक जर तणावात असेल तर कुत्रादेखील तणावात असतो. मालक सुखात असेल तर तो सुखात असतो.…