‘या’ गायकाचे अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ; २० व्हिडीओ आले समोर

वाशिंग्टन : वृत्तसंस्था –  अमेरिकेतील प्रसिद्ध गायक आर केलीच्या विरुद्ध तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना जवळपास २० आक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आले आहेत ज्यामध्ये अल्पवयीन मुलींसोबत या गायकाचे लैंगिक संबंध दिसून येत आहेत. या गायकावर बलात्कार, चाइल्ड पोर्नोग्राफी, ट्रैफिकिंग, लैंगिक अत्याचारासह अनेक आरोप लावण्यात आले आहेत.
सिंगर नाबालिग लड़कियों से बनाता था संबंध, मिले 20 अश्लील वीडियो
केलीच्या जवळच्या लोकांनीच तपास अधिकाऱ्यांना हे २० व्हिडीओ दिले आहेत. गुरुवारी शिकागोमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी गायक केलीला ताब्यात घेतले होते. यानंतर केलीला तुरुंगात टाकण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी एकदा केलीने पीडित मुलगी आणि तिच्या पालकांना परदेशात जाण्यासाठी पैसे दिले होते.

केलीचे सहयोगी मित्र अनेक वेळा कॉन्सर्टमधून लहान मुलींची निवड करत असत आणि केलीकडे या मुलींना पाठवत. मुलींना या दरम्यान सर्व काम विचारून करायला सांगितले जात होते. बाथरूमला जाण्यासाठी देखील या मुलींना परवानगी घ्यावी लागायची. या आधी देखील केलीवर लैंगिक अत्याचाराचे
आरोप झाले आहेत. २००८ मध्ये केलीला या आरोपातून मुक्त करण्यात आले होते.

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like