भारतीय सैन्य दलात मेगा भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय सैन्य दलात मेगा भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.

एकूण पदे :

पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव : प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

वयाची अट : 25 जून 2019 रोजी 18 ते 42 वर्षे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : ₹200/-

लेखी परीक्षा : 28 जुलै 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2019 (11:59 PM)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like