Indian Railway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! विना आरक्षित रेल्वेच्या 266 फेऱ्या उपलब्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Railway | गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) मध्य आणि कोकण रेल्वेने (Central and Konkan Railway) 24 डब्यांच्या 18 विना आरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. या आगोदर मध्य व कोकणे रेल्वेने 208 आणि पश्चिम व कोकण रेल्वेने 40 फेऱ्यांची घोषणा (Indian Railway) केली आहे. यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी एकूण 266 फेऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. या गाड्यांच्या थांब्यांची तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या वेबसाइटला (Railway Website) भेट देण्याची विनंती रेल्वेने केली आहे.

‘या’ गाड्या धावणार –

  • 01185 लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) मुंबई-कुडाळ गणपती विशेष गाडी 13 सप्टेंबर ते
    2 ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे.
    ही गाडी एलटीटीहून रात्री 12.45 वाजता सुटणार असून सकाळी 11.30 वाजता कुडाळला पोहोचणार आहे.
  • 01186 कुडाळ ते एलटीटी गणपती विशेष गाडी (Kudal to LTT Ganpati Special Train) 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी कुडाळहून दुपारी 12.10 वाजता सुटणार असून एलटीटी येथे मध्यरात्री 12.35 वाजता पोहोचेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Maharashtra Rain Update | राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा; पुण्यासह सातारा, कोकण, रायगड आणि रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’

Supreme Court | ”मतदारांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय

Google Search Enhances Women’s Sports Coverage for 2023 FIFA Women’s World Cup