Interesting Fact | OK तर तुम्ही प्रत्येक गोष्टीनंतर बोलता, परंतु त्याचा अर्थ माहित आहे का?

नवी दिल्ली : Interesting Fact | आपण सर्वजण बोलत असताना किंवा एखाद्याशी गप्पा मारताना अनेकदा एक शब्द वापरतो. हा शब्द ओके आहे. ओके हा एक असा शब्द आहे जो आपण खुपवेळा चर्चेत वापरतो. तुम्ही कोणाशी सहमत असो वा नसो, जेव्हा तुम्हाला ओके म्हणायचे असेल तेव्हा तुम्ही OK शब्द वापरता. ही दोन अक्षरे पूर्ण वाक्याप्रमाणे काम करतात, पण तुम्हाला ओकेचा फुल फॉर्म माहित आहे का? ओक म्हणजे काय ते जाणून घेवूयात. (Interesting Fact)

 

ग्रीक शब्द आहे ओके

ओके हा इंग्रजी भाषेतील सर्वात सामान्य शब्द आहे. याचा अर्थ ’Olla Kalla’ असा होतो. हा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ ’सर्व ठीक’ आहे. ओके या शब्दाचा जन्म 182 वर्षांपूर्वी झाला होता. त्याची सुरुवात अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांच्या कार्यालयापासून झाली.

 

निवडणूक प्रचारा झाला प्रचलित

यानंतर, 1840 मध्ये, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष Martin Van Buren केरी यांनी निवडणूक प्रचारात ओके हा शब्द वापरला, तेव्हापासून तो जगभरात प्रचलित झाला आहे. तेव्हापासून सर्वत्र लोक ’ओके’ शब्द वापरू लागले. (Interesting Fact)

 

ओके बद्दल बरेच तर्क

मीडिया रिपोर्टनुसार, पूर्वी असे म्हटले जात होते की OK हा मूळ अमेरिकन भारतीय जमाती Choctaw चा शब्द okeh वरून आला आहे. सोबत असाही दावा केला जातो की, हा शब्द आफ्रिकेतील वोलोफ भाषेतून घेतला गेला आहे. याबाबत ठिकठिकाणी वेगवेगळे दावे आणि युक्तिवाद होत आहेत. वास्तवात त्याच्या उत्पत्तीबद्दल नेहमीच वाद राहिले आहेत.

 

Web Title :- Interesting Fact | know interesting facts about OK word with full form and its history

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा