IPP Bank Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, 2.6 लाख रूपयांपर्यंत पगार, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत लवकरच विविध पदांसाठी भरती (IPP Bank Recruitment) होणार आहे. यासाठिची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (IPP Bank Recruitment) होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठी (Bank jobs in India) अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 आहे.

 

या पदांसाठी होणार भरती
1. व्यवस्थापक (Manager)

2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)

3. मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager)

4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

5. महाव्यवस्थापक (General Manager)

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव
1. व्यवस्थापक (Manager) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक.

2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक.

3. मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक.

4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक.

5. महाव्यवस्थापक (General Manager) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक.

 

वयोमर्यादा
1. व्यवस्थापक (Manager) – 25 ते 35 दरम्यान

2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) -26 ते 35 दरम्यान

3. मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) – 29 ते 45 दरम्यान

4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 32 ते 45 दरम्यान

5. महाव्यवस्थापक (General Manager) – 35 ते 55 दरम्यान

 

वेतन
1. व्यवस्थापक (Manager) – 1,16,000/- रुपये प्रतिमहिना

2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – 1, 47,000/- रुपये प्रतिमहिना

3. मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) – 1,74,000/- रुपये प्रतिमहिना

4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 2,06,000/- रुपये प्रतिमहिना

5. महाव्यवस्थापक (General Manager) -2,60,000/- रुपये प्रतिमहिना

 

भरती शुक्ल
SC/ST/PWD उमेदवारांसाठी – 150 रुपये

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -750 रुपये

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.ippbonline.com/documents/20133/133019/1633694018080.pdf

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://ibpsonline.ibps.in/ippbvrcsep21/

 

Web Title :- IPP Bank Recruitment | india post payments bank recruitment 2021 openings for 23 posts know how to apply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | सुप्रसिध्द अमर बिल्डर्सची 5 कोटींची फसवणूक ! अ‍ॅड. पराग देशपांडेविरुद्ध गुन्हा; धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नावाचा केला गैरवापर

PM Narendra Modi | मानवाधिकाराच्या नावावर काही लोक खराब करतात देशाची प्रतिमा, राहावे लागेल सावध – पीएम नरेंद्र मोदी

Pune Crime | हत्या की आत्महत्या ? पुण्याच्या कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ; पोलिसांचा तपास सुरू