IPS Rashmi Shukla | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Rashmi Shukla | बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग (Illegal Phone Tapping) केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या State Intelligence Department (SID) तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला IPS Rashmi Shukla यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद (Hyderabad) येथे कार्यरत आहेत.

 

IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शक्ला यांच्यावर पुण्यात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

 

 

याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.
या समितीने राज्य शासनाला (Maharashtra Government) अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी (Pune Police) रश्मी शुक्ला यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

 

Web Title :- A case has been registered against former Pune Police Commissioner Rashmi Shukla at Bundgarden police station illegal Phone Tapping Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा