माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींच्या मुलाचा खून करून पत्नी तुरूंगात शिकतेय ‘टॅरो’ कार्ड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखरची पत्नी अपूर्वा शुक्ला तिहार तुरुंगात टॅरो कार्डचे वाचन करण्यास शिकत आहे. टॅरो कार्डचा वापर भविष्य पाहण्यासाठी केला जातो. रोहित शेखरच्या हत्येप्रकरणी अपूर्वा शुक्ला सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिहार तुरुंगात आठवड्यातून २ दोन वेळा २ तास टॅरो कार्डचा वापर कसा करायचा हे शिकवले जाते.

टॅरो कार्ड शिकते अपूर्वा

डॉक्टर प्रतिभा सिंह यांनी सांगितले की अपूर्वा या लेक्चरला सर्वात पहिल्या रांगेत बसलेली असते. प्रतिभा सिंह या मागील दीड वर्षांपासून येथे टॅरो क्लासेस घेतात. त्या म्हणाल्या की अपूर्वाने माझ्याशी संपर्क साधला. आता पर्यंत आम्ही ७ लेक्चर केले आहेत. एकदा न्यायालयात सुनावणी असल्याने तिला क्लासला येता आले नाही. त्याबद्दल तिने माझ्याकडे खंत देखील व्यक्त केली होती.

सिंह यांनी असेही सांगितले की, अपूर्वाला टॅरो कार्ड वापरायला शिकायचे होते. पण प्रत्येक वेळी अनेक अडचणीमुळे तीला शिकता आले नाही. रोहित शेखर यांच्या हत्येचा आरोप असलेली अपूर्वा शांत असते. टॅरो कार्ड शिकताना तिच्यात आत्मविश्वास आणि उत्साह असतो. दुसऱ्या महिलेबरोबर दारु पिण्याच्या वादातून अपूर्वाने रोहित शेखर याची हत्या केली होती. १५ एप्रिलला तिने रात्री रोहित शेखरची हत्या केली होती. परंतू या कृत्याचा तिला कोणताही पश्चाताप वाटत नसल्याचे सांगण्यात येते.

आरोग्यविषयक वृत्त

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या