Janhvi Kapoor | जान्हवी कपूरची नवी शॉर्ट डेनिम ड्रेसची स्टाईल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते. जान्हवीची स्टाईल अनेक तरुणी फॉलो करत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती आपले नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर नवे फोटोशूट शेअर केले आहे. जान्हवीच्या (Janhvi Kapoor) चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले असून अनेकांनी तिला कोरियन अभिनेत्रींपेक्षा सुंदर दिसत आहेस अशी कमेंट केल्या आहेत.

 

 

 

 

 

 

अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा आगामी चित्रपट ‘बवाल’ मुळे (Bawaal) प्रकाशझोतात आहे. ती व अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) जोरदार चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रीय असून आपले अनेक हॉट फोटोशूट (Janhvi Kapoor Hot Photoshoot) ती शेअर करत असते. अभिनेत्री जान्हवी कपूरने ब्लू शॉर्ट डेनिम ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जान्हवी अतिशय क्युट स्माईल देत असून स्मार्ट दिसत आहे. जान्हवीच्या चाहत्यांना तिची ही डेनिम स्टाईल आवडली असून यावर असणारी क्रोशिया लेस लक्षवेधी ठरत आहे. यावेळी जान्हवीने तिच्या कुत्र्यासोबत देखील आकर्षक पोज दिल्या आहेत. चाहते तिला कमेंट करुन तिचे कौतुक करत आहेत.

 

 

 

 

 

 

अभिनेत्री जान्हवी कपूरचा अभिनेता वरुण धवन सोबतचा ‘बवाल’ चित्रपट येत्या 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस (Bawaal Release Date) येणार आहे. त्याचबरोबर जान्हवी ‘जन गण मन’ (Jana Gana Mana) व ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr. And Mrs. Mahi) या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तसेच जान्हवी ही लवकरच दाक्षिमात्य सिनेविश्वात दमदार एंट्री करणार आहे. जान्हवी बीग बजेट ‘देवारा’ (Devara) चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Web Title :  Janhvi Kapoor | janhavi kapoor shared new look in demin dress see her photos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका